"सदस्य चर्चा:अभय नातू/टर्म्स ऑफ यूझ (२०१२)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
किरकोळ भाषांतर केले. अद्याप अपूर्ण आहे
काम अद्याप बाकी आहे
ओळ १७:
: कोणाचा छळ करणे व अपशब्द बोलणे(लिहिणे),छळवणूक , धमक्या,खुडणे, विध्वंसकपणा वगैरेत गुंतणे; व
: Transmitting chain mail, junk mail, or spam to other users.
:इतरांना साखळी विपत्र पाठविणे, जंक मेल व स्पॅम पाठविणे.
Violating the Privacy of Others Infringing the privacy rights of others under the laws of the United States of America or other applicable laws (which may include the laws where you live or where you view or edit content);
ओळ २३:
 
: Soliciting personally identifiable information for purposes of harassment, exploitation, violation of privacy, or any promotional or commercial purpose not explicitly approved by the Wikimedia Foundation; and
: वैयक्तिक ओळख देणारी माहिती, त्रास देण्याचे उद्देशाने मिळविणे,शोषण,(कोणाचे)खाजगीपणाचा(अधिकार)झुगारणे, किंवा विकिमिडिया फाउंडेशनद्वारे सुस्प्ष्टपणे मंजूर न केलेल्या कोणताही विक्रिवाढीसाठीचा किंवा वाणिज्यिक उद्देशाचा वापर; व
 
: Soliciting personally identifiable information from anyone under the age of 18 for an illegal purpose or violating any applicable law regarding the health or well-being of minors.
: कोणत्याही १८ वर्षाचे वयाखालील कोणसही पासून,वैयक्तिक ओळख देणारी माहिती अवैध कामासाठी मिळविणे किंवा अवयस्कांचे आरोग्य किंवा ख्याली-खुशालीसाठी लागू असणाऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन.
 
: Engaging in False Statements, Impersonation, or Fraud Intentionally or knowingly posting content that constitutes libel or defamation;
: खोट्या विधानांचा आसरा घेणे,तोतयेगिरी किंवा जाणीवपूर्वक घोटाळा करणे किंवा विशिष्ट उद्देशाने असा आशय टाकणे ज्यात खोटेपणा आहे किंवा ज्याने बदनामी होईल;
 
: With the intent to deceive, posting content that is false or inaccurate;
: फसविण्याचे उद्देशाने खोटी किंवा चुकिची माहिती टाकणे;
 
Attempting to impersonate another user or individual, misrepresenting your affiliation with any individual or entity, or using the username of another user with the intent to deceive; and
:कोणत्याही सदस्याची किंवा व्यक्तिची तोतयेगिरी करणे,कोणत्याही व्यक्तिविशेषबद्दल आपणास असलेले संलग्नीकरणाबाबत गैररीतीने प्रतिनिधित्व करणे,धोका देण्यासाठी,दुसऱ्या सदस्याचे सदस्यनाव वापरणे; आणि
 
: Engaging in fraud.
: धोका देण्याचे कामी गुंतणे.
 
Committing Infringement Infringing copyrights, trademarks, patents, or other proprietary rights under applicable law.
प्रताधिकार(कायद्याचा) भंग करणे,व्यवसायचिन्हे,पेटेंटस् किंवा ईतर लागू असणाऱ्या मालकी कायद्यांचा भंग करणे.
 
: Misusing Our Services for Other Illegal Purposes Posting child pornography or any other content that violates applicable law concerning child pornography;
: आमच्या सेवांचा अवैध कामांसाठी वापर करणे (जसे-) चाईल्ड पोर्नोग्राफि किंवा असा ईतर कोणताही आशय जो चाईल्ड पोर्नोग्राफिविषयक कायदा झुगारतो;
: Posting or trafficking in obscene material that is unlawful under applicable law; and
: Using the services in a manner that is inconsistent with applicable law.
Return to the user page of "अभय नातू/टर्म्स ऑफ यूझ (२०१२)".