"दॉन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,३३३ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Abhijitsathe ने लेख डॉन नदी वरुन दॉन नदी लाहलविला)
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
{{माहितीचौकट नदी
[[मॉस्को]] शहराच्या दक्षिणपूर्व भागाकडे असलेल्या नोवोमोस्कोव्हस्क या शहातून निघून, सुमारे २००० कि. मी. चा प्रवास करून डॉन नदी [[अझोव्ह समुद्र|अझोव्ह समुद्राला]] मिळते.
| नदी_नाव = दॉन नदी<br /><small>{{lang-ru|Дон}}</small>
| नदी_चित्र = Don (Voronezh Oblast).jpg
| नदी_चित्र_रुंदी = 300 px
| नदी_चित्र_शीर्षक =[[वोरोनेझ ओब्लास्त]]मधील दॉनचे पात्र
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = [[तुला ओब्लास्त]] {{coord|54|00|43|N|38|16|41|E|display=inline}}
| उगम_उंची_मी = २३८
| मुख_स्थान_नाव = [[अझोवचा समुद्र]] {{coord|47|3|39|N|39|17|15|E|display=inline}}
| लांबी_किमी = १८७०
| देश_राज्ये_नाव = {{देशध्वज|रशिया}}
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = ९३५
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = ४,२५,६००
| धरण_नाव =
| तळटिपा =
| नदी_नकाशा = Donrivermap.png
}}
'''दॉन''' ({{lang-ru|Днепр}}) ही पश्चिम [[रशिया]]मधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी [[तुला ओब्लास्त]]मधील नोवोमोस्कोव्स्क ह्या शहरात उगम पावते. तेथून दक्षिणेस सुमारे १,८७० किमी लांब वाहत जाऊन ती [[अझोवचा समुद्र|अझोवच्या समुद्राला]] मिळते. [[वोरोनेझ]] व [[रोस्तोव दॉन]] ही दॉन नदीवरील मोठी शहरे आहेत. १०२ किमी लांबीच्या कृत्रीम कालव्याद्वारे दॉन नदी [[वोल्गा नदी]]सोबत जोडली गेली असून मालवाहतूकीसाठी ती रशियाच्या महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे.
 
दॉन नदी रशियाच्या खालील [[रशियाचे ओब्लास्त|ओब्लास्तांमधून]] वाहते.
{{विस्तार}}
*[[तुला ओब्लास्त]]
*[[वोरोनेझ ओब्लास्त]]
*[[लिपेत्स्क ओब्लास्त]]
*[[वोल्गोग्राद ओब्लास्त]]
*[[रोस्तोव ओब्लास्त]]
 
{{कॉमन्स वर्ग|Don River|दॉन}}
 
[[वर्ग:रशियामधील नद्या]]
२८,६५६

संपादने