"बेळगांव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो "बेळगांव"करिता सुरक्षापातळी बदलली: सध्या आवश्यकता नसलेला सुरक्षास्तर कमी केला पहा :[[विकिपीडिय�
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३०:
|ता=२८-०२-२००७
|भा=इंग्रजी
}}</ref> [[महाराष्ट्र]] व [[गोवा]] राज्यांच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेले बेळगांव [[मुंबई|मुंबईपासून]] सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. आनी बेंगळूरु पासुन सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. बेळगांव जिल्ह्यात १,२७८ खेडी असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १३,४१५ चौरस कि.मी आहे, तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे. या लोकसंख्येपैकी ३१,९५,००० इतकी लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे.<ref>{{स्रोत |पत्ता=http://belgaum.nic.in |म=बेळगांव एन.आय.सी |प्र=बेळगांव एन.आय.सी}}</ref> बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथे मुख्यतः सदाहरित वनस्पती आढळतात. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बेळगांव" पासून हुडकले