"झेंगचौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = चंचौ | स्थानिक = 郑州 | प्रकार = उप-प्रांतीय दर्ज...
 
छोNo edit summary
ओळ २५:
|longd=113 |longm=39 |longs= |longEW=E
}}
'''चंचौ''' (मराठी नामभेद: '''झेंगझाऊ''' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 郑州; [[फीनयीन]]: ''Zhengzhou'' हे [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील]] [[च-च्यांग]] या [[चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग|प्रांतातले]] सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. चीनच्या मध्य भागात [[पिवळीह्वांग हो नदी|पिवळ्या नदीच्या]] किनाऱ्यावर वसलेल्या चंचौ शहराची लोकसंख्या ८६ लाख आहे. ऐतिहासिक काळामध्ये चीनच्या आठ राजधान्यांपैकी चंचौ हे एक होते.
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/झेंगचौ" पासून हुडकले