"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(added image)
'''डाळिंब''' [[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]] आहे. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात.
 
हे एक [[पित्तशामकपित्त]]शामक [[फळ]] आहे. डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास [[जुलाब]] थांबतात{{संदर्भ हवा}}. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.{{संदर्भ हवा}}
 
{{विस्तार}}
३९,०३०

संपादने