"ह.अ. भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:इ.स. १९३३ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
clean up, replaced: cite web → संकेतस्थळ स्रोत using AWB |
||
ओळ २:
''ह.अ.भावे [[डोंबिवली]] येथे [[मार्च ३१]] [[इ.स. १९९१]] रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष''
मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्य. वरदा प्रकाशन प्रा. लि. आणि सरिता प्रकाशन, [[पुणे]] या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. जुन्या बाजारात विविध [[भाषा|भाषातील]] विषयांचा शोध घेऊन त्याचे कॉपीराईट असलेले लक्षात घेऊन स्वतः [[भाषांतर]] करून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, [[पंचतंत्र]], विज्ञाननिष्ठा आणि [[संस्कृती]], लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादिंच्या खपांचे विक्रम केले. वा. गो. आपटे संपादित 'शब्द रत्नाकर' हा मराठी शब्दकोश आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली.<ref>{{
== संदर्भ आणि नोंदी ==
|