"चर्चा:उत्तर भारत पूर, जून २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: == वर्गीकरण == वर्ग:भविष्यात विकिन्यूज मध्ये स्थानांतरीत करावयाच...
 
छोNo edit summary
ओळ १:
== वर्गीकरण ==
[[:वर्ग:भविष्यात विकिन्यूज मध्ये स्थानांतरीत करावयाचे लेख]] हा वर्ग या लेखात टाकण्यामागील भूमिका काय आहे?<br />
हा लेख स्वतंत्ररित्या मराठी विकिपीडियावर असण्याइतका उल्लेखनीय आहे, असे मला वाटते.<br />
विकिन्यूजवर त्याचा उल्लेख असावा, मात्र हा लेखही असावा. म्हणूनच मी हा वर्ग काढला होता.<br />
"उत्तर भारत पूर, जून २०१३" पानाकडे परत चला.