"रा.ग. जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7273643
No edit summary
ओळ १:
'''रा.ग. जाधव''' ([[ऑगस्ट २४]], [[इ.स. १९३२|१९३२]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] समीक्षक आहेत.
 
[[औरंगाबाद]] येथील [[इ.स. २००४|२००४]] सालातल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
===व्यावसायिक कारकीर्द===
 
एस.टी. मध्ये १० वर्षे, प्राध्यापकी १० वर्षे,मराठी विश्व्कोशामध्ये मानव्य विद्यांचे प्रमुख संपादक - २० वर्षे
===लेखन प्रकार===
समीक्षा, कविता लेखन, ललित लेखन
==प्रकाशित साहित्य==
* खेळीमेळी (ललित) (प्रकाशन वर्ष २००८)
*वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९)
* आनंदाचा डोह
* विचारशिल्प
Line १९ ⟶ २२:
* काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे
* वाङ्मयीन परिप्रेक्ष्य
* निवडक समीक्षा
*साहित्याचे परिस्थितीविज्ञान
* संध्यासमयीच्या गुजगोष्टी (निवडक लेखांचे पुस्तक)(साधना प्रकाशन)(प्रकाशन वर्ष २०१३)
 
===संपादन===
* आधुनिक मराठी कवयित्रींची कविता <sub>(१९८० ते १९९५ कालातील मराठी कवयित्रींची कविता)</sub>
* निवडक साने गुरुजी
===संदर्भ===
 
लोकसत्ता दि.२३ जून २०१३
== बाह्य दुवे ==
* [http://www.mymarathi.com/index.php?option=com_content&task=view&id=841&Itemid=130 मायमराठी.कॉम - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, २००४ (औरंगाबाद) या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून रा.ग. जाधवांनी मांडलेले विचार]
"https://mr.wikipedia.org/wiki/रा.ग._जाधव" पासून हुडकले