"सोहा अली खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ २:
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = सोहा अली खान
| चित्र = Soha Ali Khan still3still8.jpg
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_शीर्षक =
ओळ २६:
| तळटिपा =
}}
'''सोहा अली खान पटौडी''' (जन्म : ४ ऑक्टोबर १९७८) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. सोहा [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय क्रिकेटपटू]] [[मन्सूर अली खान पटौदी]] व [[बॉलिवूड]] अभिनेत्री [[शर्मिला टागोर]] ह्यांची मुलगी व अभिनेता [[सैफ अली खान]] ह्याची बहीण आहे. सोहाचे वडील मन्सूर अली व आजोबा [[इफ्तिखार अली खान पटौडी]] हे दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे भूतपूर्व [[भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारनायक|कर्णधार]] आहेत.
 
२००६ मधील [[रंग दे बसंती]] हा सोहाने भूमिका केलेला आजवरचा सर्वात यशस्वी चित्रपट आहे.