"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
:::पुढील थोड्याच वेळात आपण तो लेख मुख्य नामविश्वात आणू. फक्त तो पूर्ण येणार नाही. थोड्या प्रमाणत तयार होईल. नंतर तो हळू हळू चर्चा करत करत वाढवावा लागेल. विषय अतिशय योग्य असल्याने मला जमेल तसा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत सर्व लिखाण चर्चा पानांवर करावे आणि इतरांना ते मुख्य लेखात टाकू द्यावे. एकदा लेख stable झाला की मग तो वाढवता येईल. धन्यवाद. [[सदस्य:Abhijeet Safai|आभिजीत]] २२:३१, ११ जून २०१३ (IST)
::::http://en.wikipedia.org/wiki/Religious_harmony_in_India हा लेख तयार झाला आहे. पुढील २ - ३ दिवसात त्यावरील प्रतिक्रिया बघून आपण तो वाढवू शकतो. धन्यवाद. [[सदस्य:Abhijeet Safai|आभिजीत]] २२:४९, ११ जून २०१३ (IST)
:::::प्रिय माहितगार आपली हा लेख तयार करण्याची कल्पनाच मला खूप आवडली. बाबा आमटे यांनी 'भारत जोडो' यासारखे आंदोलन केले होते. अधून मधून होत राहणाऱ्या घटना बघता हा लेख खूप चांगली भूमिका बजावेल यात शंका नाही. हा लेख तयार करण्याची कल्पना सुचाल्याबद्दल तुम्हाला सलाम. [[सदस्य:Abhijeet Safai|आभिजीत]] २२:५९, ११ जून २०१३ (IST)
१,६८३

संपादने