"फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार''' दरवर्षी फिल्म...
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
 
ओळ १:
'''फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार''' दरवर्षी [[फिल्मफेअर]] नियतकालिकातर्फे [[बॉलिवूड]]मधील सर्वोत्तम [[संगीतकार]]ाला दिला जातो. हा [[फिल्मफेअर पुरस्कार]]ांमधील एक [[पुरस्कार]] आहे. आजवर [[ए.आर. रहमान]]ने सर्वाधिक वेळा (१० वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर [[लक्ष्मीकांत-प्यारेलाल]]नां सर्वाधिक वेळा (२५) नामांकन मिळाले आहे. [[जतीन-ललित]] जोडीला ११ वेळा नामांकन मिळाले पण एकदाही पुरस्कार जिंकण्यात यश आले नाही.
 
==यादी==
*१९५४ - [[नौशाद]] - बैजू बावरा
*१९५५ - [[सचिन देव बर्मन]] - टॅक्सी ड्रायव्हर
ओळ ४१:
*१९९१ - [[नदीम-श्रवण]] - [[आशिकी]]
*१९९२ - [[नदीम-श्रवण]] - [[साजन]]
*१९९३ - [[नदीम-श्रवण]] - [[दिवानादीवाना (१९९३१९९२ चित्रपट)|दिवानादीवाना]]
*१९९४ - [[अन्नू मलिक]] - [[बाझीगर]]
*१९९५ - [[राहुल देव बर्मन]] - [[१९४२: अ लव्ह स्टोरी]]