"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
No edit summary
ओळ १:
पाणि घालुन शिजवलेल्ल्या तांदुळास भात असे म्हणतात.महाराष्ट्राच्या काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदुळ या अर्थाने पण होतो.महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण,तसेच भंडारा,चंद्र्पुर,गडचिरोली हे प्रमुख तांदुळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.
 
 
 
 
 
 
 
 
[[Category:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भात" पासून हुडकले