"नीरजा भनोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २०:
 
मार्च १९८५ मध्ये तिचे लग्न झाले व ती तिच्या पतीसोबत गल्फमध्ये स्थायिक झाली. पण हुंड्याच्या दबावामुळे ती दोन महिन्यांतच माहेरी मुंबईला परत आली. नंतर तिने [[पॅन ॲम]] कंपनीत विमान परिचारिकेसाठी अर्ज दिला. निवड झाल्यानंतर ती काही काळ [[मायामी]] येथे प्रशिक्षणासाठी गेली व नंतर पर्सर{{मराठी शब्द सुचवा}} ({{lang-en|purser}}) म्हणून दाखिल झाली.<ref name="Tri"/>
 
==कार्यकाळ==
नीरजा [[पॅन ॲम ७३]] या दुर्दैवी विमानावर वरीष्ठ पर्सर म्हणून काम करत होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबईहून निघालेल्या त्या विमानाचे अपहरण केले व विमान सकाळी ५ वाजता [[कराची]] विमानतळावर उतरवले. हे विमान पुढे [[फ्रॅंकफर्ट]] द्वारा [[न्यू यॉर्क|न्यू यॉर्कला]] जात होते. नीरजाने कॉकपीटमधील विमानचालकांना अपहरणाची माहिती दिली व विमान धावपट्टीवर असतांना विमानचालक, उप-विमानचालक व विमान इंजिनिअर विमानातून पळून जाऊ शकले. त्यांच्या अनुपस्थितीत नीरजाने विमानाची सुत्रे आपल्या हातात घेतली.
 
अपहरणकर्ते पॅलिस्ताइनस्थित [[अबु निदाल]] या गटाचे सदस्य होते व त्यांना [[लिबिया]]चा पाठिंबा होता. प्रवाशांपैकी एका व्यक्तीची, तो अमेरिकन असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी गोळी मारून हत्या केली. त्यांनी नीरजाला नंतर सर्व प्रवाशांची पासपोर्ट गोळा करण्यास सांगितले. प्रवाशांमधील इतर अमेरिकन नागरिकांना मारण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र, नीरजा व तिच्या सहकाऱ्यांनी विमानातील इतर १९ अमेरिकन नागरिकांचे (१८ प्रवासी व १ विमान कर्मचारी) पासपोर्ट लपून ठेवले. काही पासपोर्ट त्यांनी खूर्चीखाली लपवले तर काही कचऱ्यासाठीच्या पन्हळीत ({{lang-en|chute}}) टाकून दिले.
जवळपास १७ तासांनंतर. अपहरणकर्त्यांनी विमानात गोळीबार चालू केला व काही विस्फोटके फोडली. तेव्हा नीरजाने आपातकालीन दरवाजा उघडून अनेक प्रवाशांना बाहेर पळण्यास मदत केली. ती स्वत: इतरांच्या मदतीसाठी मागे राहिली. मात्र ३ मुलांना गोळीबारापासून वाचवितांना तिचा मृत्यू झाला. जगभरात या शौर्यासाठी तिचे कौतुक झाले व तिला भारत सरकारने मरणोत्तर [[अशोक चक्र]] प्रदान केले.<ref>{{cite news |शीर्षक=24 yrs after Pan Am hijack, Neerja Bhanot killer falls to drone|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/world/us/24-yrs-after-Pan-Am-hijack-Neerja-Bhanot-killer-falls-to-drone/articleshow/5454295.cms |प्रकाशक=[[द टाईम्स ऑफ इंडिया]] |दिनांक=17 January 2010 |first1=Chidanand |last1=Rajghatta}}</ref>
 
== संदर्भ ==