"इंटरनेट मुव्ही डेटाबेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) नवीन पान: {{माहितीचौकट संकेतस्थळ | नाव = इंटरनेट मुव्ही डेटाबेस | लोगो = चित्... |
(काही फरक नाही)
|
००:४०, १ मे २०१३ ची आवृत्ती
इंटरनेट मुव्ही डेटाबेस अथवा आय.एम.डी.बी. (इंग्लिश: Internet Movie Database (IMDb)) हा एक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व व्हिडिओगेमबद्दल ऑनलाईन माहितीसंग्रह आहे. ह्या कोशागारामध्ये अभिनेते, निर्माते इत्यादी चित्रपट व मालिकांशी संबंधित सर्व व्यक्तींची विस्तृत माहिती असते. उदा. शोले चित्रपट; तसेच अभिनेत्री माधुरी दीक्षित
प्रकार | सिनेमा, मालिकांसंबंधित ऑनलाईन माहिती कोशागार |
---|---|
मालक | ॲमेझॉन.कॉम |
दुवा | imdb.com |
अॅलेक्सा मानांकन | ५१ (एप्रिल २०१३) |