"क्षय रोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १०८:
 
===उपलब्ध उपचार===
[[चित्र:Tuberculosis world map - DALY - WHO2004.svg|right|thumb|२५0px|क्षयरोगाचा जागतिक नकाशा]]
[[चित्र:TB incidence.png|right|thumb|२५0px|]]
क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही [[प्रतिजैविक औषधे]] आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दिड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. [[खोकला]] कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू तेथे येतात औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.
[[चित्र:RNTCP|thumb|RNTCP : भारत सरकारचा उपक्रम]]
ओळ १२३:
 
===प्रयत्न===
[[चित्र:Tuberculosis-prevalence-WHO-2009.svg|right|thumb|२५0px|]]
भारत सरकारचे क्षयरोग नियंत्रणासाठी युध्दपातळीवरून प्रयत्न चालू आहेत. डॉट्स या उपक्रमात मोफत तपासणी व पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार सरकारी इस्पितळात केले जातात. पूर्ण उपचार आरोग्य सेवकांच्या निरीक्षणासाठी दिले जातात. त्यामुळे उपचार अर्धवट, अनियमित घेणे या शक्यता राहात नाहीत. रुग्ण पूर्ण बरा होतोच, ‘रेझिस्टंट टी.बी.’ची शक्यताही कमी होते.
==इतिहास==
[[चित्र:Mummy at British Museum.jpg|right|thumb|२५0px|]]
[[चित्र:RobertKoch.jpg|right|thumb|२५0px|]]
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/क्षय_रोग" पासून हुडकले