"क्षय रोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ १:
{{Infobox disease
|Name = क्षय रोग
|Image = Tuberculosis-x-ray-1.jpg|right|thumb|२00px
|Caption = क्षयरोगाच्या रूग्नाचा छातीचा एक्स्-रे
|DiseasesDB = 8515
ओळ १६:
}}
 
 
[[चित्र:Tuberculosis-x-ray-1.jpg‎|right|thumb|२५0px|क्षयरोगाच्या रूग्नाचा छातीचा एक्स्-रे]]
[[चित्र:Tuberculosis symptoms.svg|right|thumb|२५0px|क्षयरोगाच्या रूग्नांचे लक्षण समुह]]
[[चित्र:TB in sputum.png|right|thumb|२५0px|क्षयरोगाच्या रूग्नाच्या खकार्‍यातील जीवाणू]]
'''क्षय रोग''' हा एक [[जीवाणू]]जन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणार आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समाजाला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी म्हणुन ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जीवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस्' या प्रकार मुळे मानवामध्ये क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रूग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे [[जंतू]] वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रीस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात.
Line ३८ ⟶ ३५:
* मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टीम )
* आतडयाचा क्षय्ररोग
क्षय रोगाची लक्षणे
* कमी होणारे वजन
* थकवा
Line ५६ ⟶ ५३:
 
=== लक्षणे ===
[[चित्र:Tuberculosis-x-ray-1 symptoms.jpg‎svg|right|thumb|२५0px|क्षयरोगाच्या रूग्नाचारूग्नांचे छातीचालक्षण एक्स्-रेसमुह]]
दोन आठवडय़ांहून अधिक काळ
*बेडकयुक्त खोकला (२१ दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा )
Line ६९ ⟶ ६७:
 
===जीवाणू पसरण्याचे मार्ग===
[[चित्र:Mycobacterium tuberculosis.jpg|thumb|२५0px|जीवाणू ]]
उपचार न घेतलेला क्षयरोगाचा एक रुग्ण वर्षभरात १० ते १५ व्यक्तींना संसर्ग करू शकतो
दाट लोकवस्ती, कोंदट घरे, [[प्रदूषण]], एड्सचे वाढते प्रमाण, कुपोषण, [[अस्वच्छता]], अपुरे/चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी हा रोग होतो.
Line १०९ ⟶ १०८:
 
===उपलब्ध उपचार===
[[चित्र:Tuberculosis world map - DALY - WHO2004.svg]]
[[चित्र:TB incidence.png]]
क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही [[प्रतिजैविक औषधे]] आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दिड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. [[खोकला]] कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू तेथे येतात औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.
[[चित्र:RNTCP|thumb|RNTCP : भारत सरकारचा उपक्रम]]
Line १२२ ⟶ १२३:
 
===प्रयत्न===
[[चित्र:Tuberculosis-prevalence-WHO-2009.svg]]
भारत सरकारचे क्षयरोग नियंत्रणासाठी युध्दपातळीवरून प्रयत्न चालू आहेत. डॉट्स या उपक्रमात मोफत तपासणी व पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार सरकारी इस्पितळात केले जातात. पूर्ण उपचार आरोग्य सेवकांच्या निरीक्षणासाठी दिले जातात. त्यामुळे उपचार अर्धवट, अनियमित घेणे या शक्यता राहात नाहीत. रुग्ण पूर्ण बरा होतोच, ‘रेझिस्टंट टी.बी.’ची शक्यताही कमी होते.
==इतिहास==
 
[[चित्र:Mummy at British Museum.jpg]]
[[चित्र:RobertKoch.jpg]]
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/क्षय_रोग" पासून हुडकले