"हुकुमशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छोNo edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १:
इतिहासात बरेच हुकूमशहा[[हुकुमशहा]] होऊन गेले. आजच्या भाषेत एखादा नेता वा नेतेमंडळी कायदा, घटना तसेच राज्यातील राजकीय किंवा सामाजिक निर्बंध चिरडून निरंकुश सत्ता करतात तेव्हा त्याला हुकूमशाही म्हणतात.
 
काही विद्वानांच्या मते अधिकारशाही ([[:en:authoritarianism]]) हुकूमशाहीत प्रकारात शासन प्रजेच्या परवानगीशिवाय शासनाचा अधिकार गाजवते. तर सर्वकषसत्ता ([[:en:totalitarianism]]) प्रकारात शासन प्रजेने सार्वजनिक व वैयक्तिक जीवन कसे जगायचे ते ठरविते. म्हणजे अधिकारशाही शासनाचा अधिकार कोणी दिला ह्यावर अवलंबून असते तर सर्वकषसत्ता हा शासनाचे अधिकार किती व्यापक आहेत त्यावरून ठरते.