"सहारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: हिंदीभाषा प्रयोग ? अथवा मराठी लेखन त्रुटी ?
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ५:
 
== भाषा आणि संस्कृती ==
सहारा वाळवंटात अनेक भाषा बोलल्या जातात. [[अरबी भाषा]] सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाणारी भाषा आहे. येथे अनेक संस्कृती व वंशाचे लोक वास्तव्य करतात. [[अरब]] लोक जवळ जवळ सगळ्या सहारात राहतात. [[बर्बर]] लोक]] पश्चिम [[इजिप्त]]पासून [[मोरोक्को]] पर्यंत तसेच तुआरेग भागात आढळतात. [[बेजा लोक]] [[लाल समुद्र|लाल समुद्राजवळच्या]] टेकाड प्रदेशात राहतात.
 
== देश ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सहारा" पासून हुडकले