"माणिक सीताराम गोडघाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो लेखातील दुवा संदर्भात टाकला
ओळ ४७:
"कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वत: निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते पण, हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे," असे प्रतिपादन त्यांनी राळेगाव येथील भाषणात केले होते. <ref name="दैनिक लोकसत्ता">[[लोकसत्ता]] http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=128277:2011-01-10-15-05-37&Itemid=1. Sep 29, 2012</ref> कविता दुर्बोध असल्याच्या आरोपांना उत्तर देताना "मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही" असे त्यांनी अनेकदा म्हटले होते. <ref name="दैनिक सकाळ">[[सकाळ]] http://www.esakal.com/esakal/20101225/5432976455069330558.htm. Sep 29, 2012</ref> माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, असे ग्रेस यांनी 'दुर्बोधतेची बेसरबिंदी' या ललितलेखात म्हटलेले आहे. <ref>
{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव =ग्रेस | आडनाव =| शीर्षक =मितवा | भाषा =मराठी | प्रकाशक =पॉप्युलर प्रकाशन | वर्ष = इ.स. १९८७ | पृष्ठ = १९८}}}.</ref> याच लेखात पुढे त्यांनी "आपण दुर्बोधतेच्या आरोपाचे निराकरण करीत नाही," असेही म्हटलेले आहे.</br>
परंतु Grace-A study and research centre for Marathi poet 'Grace' on net’ http://www.facebook.com/groups/124790854233274/#!/KaviGraceAStudyAndResearchCenterForMarthiKaviGrace या संकेतस्थळा वर श्रीनिवास हवालदार, Retd. I.A.S .इंदोर [मध्य प्रदेश] यांनी कविवर्य ग्रेस यांच्या खाली दिलेल्या ६१ प्रातिनिधिक कवितांचे सखोल विश्लेषण आणि रस ग्रहण करून ग्रेस 'दुर्बोध' आणि 'आत्मकेंद्रित' असल्याचे दाट धुके दूर केले आहे: <ref> {{cite web|url=http://www.facebook.com/groups/124790854233274/#!/KaviGraceAStudyAndResearchCenterForMarthiKaviGrace |title=Grace-A study and research centre for Marathi poet 'Grace' on net’}}</ref>
 
१.असे रंग आणि ढगांच्या किनारी