"पोट्टी श्रीरामुलु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}''' ( {{lang-te|పొట్టి శ్రీరాములు}} १६ मार्च इ.स. १९०१ - १६ डिसेंबर ...
 
छोNo edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ( {{lang-te|పొట్టి శ్రీరాములు}} १६ मार्च इ.स. १९०१ - १६ डिसेंबर इ.स. १९५२) हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. ते [[महात्मा गांधी|गांधीजींचे]] अनुयायी होते. भारतीय स्वातंत्यप्राप्तीनंतर आंध्र भाषिकांसाठी वेगळे राज्य बनविले जावे यासाठी ते आमरण उपोषणास बसले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याआधी केवळ [[जतीन दास]] यांचा आमरण उपोषणादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी [[पंडित जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरूंनी]] [[आंध्रप्रदेश]] निर्माण करण्याची घोषणा केली.
 
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]