"पिक्सार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (Robot: Modifying da:Pixar to da:Pixar Animation Studios
छोNo edit summary
ओळ १३:
 
 
'''पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज्''' ही एक अमेरिकन अ‍ॅनिमेशन(चलचित्र) कंपनी आहे. याची सुरुवात इ.स. १९७९ साली [[लुकास फिल्म्स]]चा संगणक विभाग म्हणून '''ग्राफिक्स ग्रुप''' या नावाने झाली. इ.स. १९८६ मधे या स्टुडिओला [[अ‍ॅपलॲपल|अ‍ॅपल कंप्युटर]]चे सहसंस्थापक [[स्टीव्ह जॉब्स]] यांनी विकत घेतली, जी इ.स. २००६ मधे [[द वॉल्ट डिस्नी कंपनी]]ने ७.४ अब्ज डॉलरला विकत घेतली.
 
या अ‍ॅनिमेशन स्टुडिओने जगभरात खुप नावलौकिक आणि पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये मु़ख्यता २६ अ‍कॅडमी पुरस्कार ,३ ग्रॅमी पुरस्कार , ७ गोल्डन ग्लोब पुरस्कार यांचा समावेश आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पिक्सार" पासून हुडकले