"ऑक्टोबर ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: my:၄ အောက်တိုဘာ
छोNo edit summary
ओळ ८:
* [[इ.स. १२२७|१२२७]] - [[खलीफा]] [[अल-अदील]]ची हत्या.
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५११|१५११]] - [[आरागोन|अरागॉन]]चा राजा [[फर्डिनांड दुसरा, अरागॉन|फर्डिनांड दुसरा]], [[व्हेनिसचे प्रजासत्ताक]] व [[पोपची राष्ट्रे|पोपच्या राष्ट्रांनी]] एकत्र होउन [[फ्रान्स|फ्रांस]]विरुद्ध ''पवित्र आघाडी'' सुरू केली.
* [[इ.स. १५८२|१५८२]] - [[पोप ग्रेगोरी तेरावा|पोप ग्रेगोरी तेराव्याने]] [[ग्रेगरी दिनदर्शिका|ग्रेगोरीयन दिनदर्शिकेची]] अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार यावर्षी [[इटली]], [[पोलंड]], [[पोर्तुगाल]] व [[स्पेन]]मध्ये ऑक्टोबर ४ नंतरचा दिवस ऑक्टोबर १५ होता..
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑक्टोबर_४" पासून हुडकले