"पनामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छोNo edit summary
ओळ ४२:
'''पनामाचे प्रजासत्ताक''' ({{lang-es|República de Panamá}}) हा [[मध्य अमेरिका|मध्य अमेरिकेतील]] एक [[देश]] आहे. [[उत्तर अमेरिका|उत्तर]] व [[दक्षिण अमेरिका]] [[खंड]]ांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या [[संयोगभूमी]]वर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला [[कोस्टा रिका]], आग्नेयेला [[कोलंबिया]], उत्तरेला [[कॅरिबियन समुद्र]] व दक्षिणेला [[प्रशांत महासागर]] आहेत. [[पनामा सिटी]] ही पनामाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
१६व्या शतकापासून [[स्पेन]]ची वसाहत असलेल्या पनामाने १८२१ साली स्पेनपासून वेगळे होऊन [[ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक]] नावाचे संयुक्त राष्ट्र स्थापन केले. १९०३ साली [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] पाठिंब्यावर पनामा कोलंबियापासून स्वतंत्र झाला. ह्याच वर्षी बांधला गेलेला व [[पॅसिफिक महासागर]] व [[अटलांटिक महासागर]] यांना जोडणारा [[पनामा कालवा]] हा जगातील सर्वात महत्त्वाच्या कृत्रीम जलमार्गांपैकी एक आहे. आजच्या घडीला पनामाच्या मिळकतीचा मोठा हिस्सा ह्या कालव्याच्या करामधून येतो.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पनामा" पासून हुडकले