"अवटु ग्रंथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250px|इवलेसे|उजवे|थायरॉईड ग्रंथी '''अवटु ग्रंथि''' अथवा '''थ...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
 
छो वर्ग:अंतःस्रावी ग्रंथी टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ १:
[[चित्र:Thyroide.jpg|250px|इवलेसे|उजवे|थायरॉईड ग्रंथी]]
'''अवटु ग्रंथि''' अथवा '''थायरॉईड''' ही एक लहान अंतःस्रावी ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात थायरॉईड कार्टिलेजच्या खाली स्थित असते. ग्रंथी [[थायरॉक्सिन]](टी४), [[ट्रायोडोथायरोनाईन]](टी३) व [[कॅल्सिटोनिन]] ही संप्रेरके निर्माण करते. [[थायरॉक्सिन]] व [ट्रायोडोथायरोनाईन]] हे आपल्या शरीराच्या वाढ चयापचयसाठी महत्त्वाचे असतात. या ग्रंथीचे कार्य [[पीयूष ग्रंथि|पीयूष ग्रंथिद्वारे]] विनियमित केले जाते.
 
[[वर्ग:अंतःस्रावी ग्रंथी]]