"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: or:ମହମ୍ମଦ ଟୋଗଲକ
No edit summary
ओळ १:
'''मुहम्मद बिन तुघलक''' (''जन्म'' - ''मृत्यू'' [[२० मार्च]], [[इ.स. १३५१]]) हा [[इ.स. १३२५|१३२५]] ते [[इ.स. १३५१|१३५१]] पर्यंत [[दिल्ली]]चा [[सुलतान]] होता.
 
याच्या कल्पक परंतु त्याकाळी अचाट व निर्बुद्ध ठरवण्यात आलेल्या योजनांमुळे याला ''वेडा महमद'' असेही म्हणतात. तसेच अतार्किक कल्पना करणाऱ्या व्यक्तीला उपहासाने ''तुघलक'' अथवा ''तुघलकी'' म्हणतात.