"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १००:
 
[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) २०:२८, १८ मार्च २०१३ (IST)
 
== संतोष दहिवळ एक विनंती ==
 
तुमची थोडी चुकच झाली माहितीवरूण निर्णय काढण्यात.
 
तुम्ही जे काम करता आहेत त्य बद्दल अभिनंदन. पण अश्या कलंकित सदस्यांत (पाळीव खाती वापरनारे) तुम्ही नाही आहात हे सिध्द करण्यासाठी तुम्ही स्वताच्या सदस्यनावाला चेक युजर लावावे हि विनंती.
 
जेणे करूण अकलंकित सदस्यच कलंकित सदस्यावर आरोप करत आहे हे सिध्द होईल.
 
[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) २३:४७, १८ मार्च २०१३ (IST)