"निर्भया निधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''निर्भया निधी''' हा भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी उभारण्यात ...
(काही फरक नाही)

१८:५९, १ मार्च २०१३ ची आवृत्ती

निर्भया निधी हा भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी उभारण्यात येणारा १ हजार कोटी रुपयांचा निधी आहे. २०१३ च्या अर्थसंकल्पात याची तरतुद करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या योजना करता येतील, याची रचना महिला व बालकल्याण विभागा करणार आहे.[१][२]


संदर्भ