"अण्वस्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विकिकरण, चित्र व शुद्धलेखन
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Nagasakibomb.jpg|right|thumb|[[नागासाकी]]वरील अण्वस्त्र हल्लादरम्यान निर्माण झालेला मशरूमच्या आकाराचा ढग]]
अण्विक (केंद्रकीय) [[केंद्रकीय विखंडन|विखंडन]]<ref group="श">केंद्रकीय विखंडन - ({{lang-en|nuclear fission}} - न्युक्लिअर फिशन)</ref> किंवा [[केंद्रकीय सम्मीलन|सम्मीलनातून]]<ref group="श">केंद्रकीय सम्मीलन - ({{lang-en|nuclear fusion}} - न्युक्लिअर फिशनफ्युजन)</ref> उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून बनविलेल्या शस्त्रास '''अण्वस्त्र''' म्हणतात.
दोन्हीही प्रकारच्‍या क्रियांमुळे अतिशय कमी मूलपदार्थांपासून प्रचंड प्रमाणात उर्जा बाहेर पडते. पहिल्‍या विखंडन प्रकारच्या अण्वस्त्र चाचणीमधून अंदाजे २०,००० टन टी.एन.टी. च्‍या ({{lang-en|TNT}}) स्‍फोटाइतकी उर्जा बाहेर पडली होती आणि पहिल्‍या औष्णिक अणुकेंद्रीय<ref group="श">औष्णिक अणुकेंद्रीय बॉम्ब - ({{lang-en|thermonuclear or hydrogen bomb}} - थर्मोन्युक्लिअर ऑर हायड्रोजन बॉम्ब)</ref>शस्‍त्रचाचणीमधून अंदाजे १,००,००० टन टी.एन.टी. च्‍या स्‍फोटाइतकी उर्जा बाहेर पडली होती.<ref>बघा [[ट्रिनिटी अण्वस्त्र चाचणी]] व [[आयव्ही माइक]]</ref>