"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विकिपीडिया:चावडी/अधोगती: गतिरोधक सपाट करायला हवेत.
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ४०७:
::::*सुभाष राऊत - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ०), (विपत्र (ई मेल) - ०) अर्थात कोणताही संपर्क नाही.
::::या संपर्कात झालेल्या विषयासंबंधीचे इत्यंभूत तपशीलही मी येथे देऊ इच्छित आहे तरीही ज्यांच्याशी माझा संपर्क झाला आहे त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मला त्यांच्याशी झालेल्या संपर्काचे इत्यंभूत तपशील मला जाहीर करण्याची परवानगी द्यावी. किंवा स्वत:हून जर ते जाहीर करत असतील तर माझ्याशी झालेल्या संपर्काविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी जाहीर करण्यास मी पूर्ण परवानगी त्यांना देत आहे. आणि अशी परवानगी मला मिळत नसेल आणि माझी प्रतिमा मलीन करणे चालूच राहिले तर सर्व नीतिसंकेत झुगारुन योग्य वेळी योग्य ठिकाणी मी हे सर्व तपशील जाहीर करील. - [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) १२:२१, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
::मूळ उद्देश 'सुविधा उपलब्ध करुन देणे ' एवढा मर्यादीत होता तर कोणत्याही सेंसेशनलायझेशन शिवाय चावडी/तांत्रिक वर स्मरण> प्रचालकांना निवेदन > फारतर एखाद्या प्रचालकाच्या चर्चा पानावर विनंती विषय संपला. व्यक्तिगत विद्वेशाच्या निवडूंगात अद लेखन चालू
Return to the project page "चावडी".