"शोभना समर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: bg, de, hi बदलले: en
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAMEलेखनाव}}
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAMEलेखनाव}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = [[इ.स. १९१५]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[९ फेब्रुवारी]], [[इ.स. २०००]]
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] (स्वभाषा)<br />मराठी, हिंदी (अभिनय)
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
ओळ २३:
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = [[नूतन]],<br />[[तनुजा (अभिनेत्री)|तनुजा]]
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
 
 
{{विस्तार}}
'''शोभना समर्थ''', पूर्वाश्रमीचे नाव '''सरोज शिलोत्री''' (इ.स. १९१५ - ९ फेब्रुवारी, इ.स. २०००) या [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपटांमधील अभिनेत्री होत्या. भारतातील बोलपटांच्या आरंभीच्या काळात कारकिर्दीस सुरुवात करणार्‍या शोभनाबाईंनी इ.स. १९३५ साली पडद्यावर झळकलेल्या ''विलासी ईश्वर'' या मराठी चित्रपटातून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९४३ सालच्या ''रामराज्य'' या चित्रपटात त्यांनी साकारलेली सीतेची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. इ.स. १९३० ते इ.स. १९६०च्या दशकाच्या अखेरपर्यंतच्या सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपटांतून त्यांनी अभिनय केला. उत्तरकाळी त्यांनी आपल्या दोन मुलींच्या - [[नूतन]] व [[तनुजा (अभिनेत्री)|तनुजा]] यांच्या - पदार्पणाच्या दोन चित्रपटांचे दिग्दर्शनही केले.
 
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|0006358|{{लेखनाव}}}}
 
 
{{विस्तार}}