"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎विकिपीडिया:चावडी/अधोगती: गतिरोधक सपाट करायला हवेत.
ओळ ३८८:
::तुम्ही अभिजीत साठ्यांना मदत केली किंवा प्रचालक पदाचा प्रस्ताव मांडला तर तुम्ही-नरसिकर वाईट होता का ? किंवा तुमचा प्रस्ताव मांडणारे अभिजीत साठे वाईट होतात का , किंवा तुम्ही अजून कुणाच नाव घेतल तर ते नाव तुमच्या तोंडातन बाहेर पडल तर वाईट म्हणून इतरांनी द्वेष करावयाचा का ? या आणि अशा कारणा करता मी तरी कूणाकडे व्यक्तिगत रोख करत नाही.तसा आपण सिझर बद्दल करत नसणार असा विश्वास आहे. एखादी सुविधा चालू करून दिल्या नंतर लक्षदा वापरली गेली तर आनंदच आहे , ती शुन्य वापरली म्हणून सुविधा मागणारा देणारा आणि न वापरणारे दोषी आहेत किंवा आपण केल्या प्रमाणे तुलना इथे लागू होते असे वाटत नाही.
 
::तुम्ही हव्या असलेल्या .js सुविधा सदस्य त्यांना अधिकृत उपलब्ध युजर स्पेस मध्ये स्वत्:च्या रिस्कवर स्वत:पुरती वापरतात म्हणून त्यात अनधिकृत असे काही आहे असे मला वाटत नाही. पण .js सुविधा मी सामायिक करतो तेव्हा ती असंख्य लोकांच्या ब्राऊजर मधून अकल्पितपणे लोड होणार असेल .त्यात आपण सर्वांना सुविधे सोबत रिस्क कंपलसरीली शेअर करण्या पुर्वी एक पाऊल थांबून risk evaluation शास्वती शंका निरसन कालमाना प्रमाणे तपासणी सुरक्षीतता या गोष्टी दिल्या जाणाऱ्या सुविधेचा अविभाज्य भाग असू नयेत असे का ?
(लेखन चालू )[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १०:०२, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
::::माहितगार,
 
::::मूळ विषयाला खुबीने बगल देऊन मीच कसा चक्रव्यूहात अडकलो आहे असे भासवण्याचा तुम्ही चालवलेला केविलवाणा प्रयत्न अत्यंत खेदजनक आहे.
::::>>चौकटी बाहेर आपण इतरही प्रचालकांशी संपर्कात असता<<
(लेखन चालू )
::::असे म्हणून माझी प्रतिमा मलीन करणे हेही आश्चर्यकारक आणि अत्यंत खेदजनक आहे.
::::इतर प्रचालक किती? तुम्ही धरुन इनमिन १०. त्यांच्याशी असलेले विकिचौकटीबाहेरचे संपर्क मी नीतिसंकेतांना धरुन येथे देत आहे
::::*अभय नातू - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - नाही), (विपत्र (ई मेल) - १), (विपत्र कुणी कुणाला - मी अभयला (तेही अभयने मला ई मेल करण्याची विनंती केली होती म्हणून)
::::*माहितगार - (प्रत्यक्ष परिचय - एकदा(माझ्या सॉफ्टवेअर मित्राच्या कार्यक्रमात), (दूरध्वनी संपर्क - ५ किंवा ६ वेळेस, पहिला दूरध्वनी कुणी कुणाला - मी माहितगारांना ), (विपत्र (ई मेल) - नाही),
::::*संकल्प द्रविड - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ३ वेळेस, पहिला दूरध्वनी कुणी कुणाला - संकल्पने मला), (विपत्र (ई मेल) - २), (विपत्र कुणी कुणाला - दोन्हीही संकल्पने मला)
::::*राहूल देशमुख - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ३ किंवा ४ वेळेस, पहिला दूरध्वनी कुणी कुणाला - राहूलने मला ), (विपत्र (ई मेल) - २), (विपत्र कुणी कुणाला - दोन्हीही राहूलने मला)
::::*अभिजीत साठे - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ०), (विपत्र (ई मेल) - ०) अर्थात कोणताही संपर्क नाही.
::::*नरसीकर - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - १, पहिला दूरध्वनी कुणी कुणाला - मी नरसीकरांना), (विपत्र (ई मेल) - ०)
::::*कौस्तुभ - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ०), (विपत्र (ई मेल) - ०) अर्थात कोणताही संपर्क नाही.
::::*कोल्हापूरी - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ०), (विपत्र (ई मेल) - ०) अर्थात कोणताही संपर्क नाही.
::::*श्रीहरी - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ०), (विपत्र (ई मेल) - ०) अर्थात कोणताही संपर्क नाही.
::::*सुभाष राऊत - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ०), (विपत्र (ई मेल) - ०) अर्थात कोणताही संपर्क नाही.
::::या संपर्कात झालेल्या विषयासंबंधीचे इत्यंभूत तपशीलही मी येथे देऊ इच्छित आहे तरीही ज्यांच्याशी माझा संपर्क झाला आहे त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मला त्यांच्याशी झालेल्या संपर्काचे इत्यंभूत तपशील मला जाहीर करण्याची परवानगी द्यावी. किंवा स्वत:हून जर ते जाहीर करत असतील तर माझ्याशी झालेल्या संपर्काविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी जाहीर करण्यास मी पूर्ण परवानगी त्यांना देत आहे. आणि अशी परवानगी मला मिळत नसेल आणि माझी प्रतिमा मलीन करणे चालूच राहिले तर सर्व नीतिसंकेत झुगारुन योग्य वेळी योग्य ठिकाणी मी हे सर्व तपशील जाहीर करील. - [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) १२:२१, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
Return to the project page "चावडी".