"दिवाळी अंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{इतरउपयोग४|मराठी [[दिवाळी अंक]] परंपरेबद्दल बद्दल आहे |विकिपीडिया:दिवाळी अंक|दालन:दिवाळी अंक}}
 
दिवाळीअंक हे [[मराठी साहित्य|मराठी वाङमयीन]] संस्कृतीचे वैशीष्ट्यपूर्ण अंग आहे. [[दिवाळी]] सणाच्या सुमारास निघणाऱ्या विशेष अथवा वार्षिक [[नियतकालिक|नियतकालीकांना]] दिवाळी अंक असे म्हणतात.
 
''मनोरंजन'' हा सन १९०९ साली छापला गेलेला मराठीतला प्रथम दिवाळी अंक होता.<ref>http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/47747</ref> सन २००९ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले आहे.दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच ''दिवाळी अंक'' ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक बाब झाली आहे. पूर्वीचे दिवाळी अंकात मनोरंजनासमवेतच परंपरा,संस्कृती याची माहिती असे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे.
Line ७ ⟶ ९:
अनेक मराठी वृत्तपत्रेही वाचकांसाठी दिवाळी अंक काढत आहेत.त्यासोबतच आरोग्य,खेळ यासारख्या अनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंकदेखील छापण्यात येतात.
या सोबतच ऑडियो व्हीज्युअल दिवाळी अंकही निघत आहेत.
==इतिहास==
 
==परंपरा आणि स्वरूप==
 
==दिवाळी अंकांचे प्रकार==
 
==ऑनलाईन आणि डिजीटल दिवाळी अंक==
 
==ऑडिओ व्हिजूअल दिवाळी अंक==
 
 
 
==हे सुद्धा पहा==
* [[दिवाळी अंक (यादी)]]