"जेनोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: az:Genuya
No edit summary
ओळ २:
| नाव = जेनोवा
| स्थानिक = Genova
| चित्र = GenoaCollage pano 2009 iiGenova.jpg
| ध्वज = Flag of Genoa.svg
| चिन्ह =ArmoiriesStemma Gênesdi Genova.svg
| नकाशा१ = इटली
| देश = इटली
| प्रांतप्रदेश = [[लिगुरिया]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = २४३.६०
| उंची = ६६
| लोकसंख्या = ६,१००६,७६६६५३
| लोकसंख्यावर्ष = डिसेंबर २०१२
| घनता = २,५०७४९०.७७
| वेळ =
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
| वेब = http://www.comune.genova.it/
| latd = 44 | latm = 24 | lats = 40 | latNS = N
| longd = 8 | longm = 55 | longs = 58 | longEW = E
}}
'''जेनोवा''' ({{lang-it|Genova}}) ही [[इटली]] देशाच्या [[लिगुरिया]] [[इटलीचे प्रदेश|प्रदेशाची]] राजधानी व देशामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. [[लिगुरियन समुद्र]]ाच्या किनाऱ्यावर वसलेले व सहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले गेनोवा हे इटलीमधील सर्वात मोठे [[बंदर]] व [[युरोप]]ातील [[भूमध्य समुद्र]]किनाऱ्यावरील मोठ्या शहरांपैकी एक आहे.
'''जेनोवा''' हे [[इटली]] देशातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
[[क्रिस्तोफर कोलंबस]]चे जन्मस्थान असलेल्या जेनोवामध्ये अनेक ऐतिहासिक इमारती व वास्तू आहेत ज्यांसाठी त्याला [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत २००६ साली स्थान मिळाले. जेनोवाच्या कला व संस्कृतीला मान देण्यासाठी २००४ साली हे शहर [[युरोपियन सांस्कृतिक राजधानी]]साठी निवडले गेले.
 
 
==खेळ==
[[फुटबॉल]] हा जेनोवामधील सर्वात लोकप्रिय खेळ असून [[सेरी आ]]मध्ये खेळणारे [[जेनोवा सी.एफ.सी.]] व [[यू.सी. संपदोरिया]] हे दोन क्लब येथेच स्थित आहेत.
 
==प्रसिद्ध व्यक्ती==
*[[क्रिस्तोफर कोलंबस]]
*[[पोप इनोसंट चौथा]]
*[[पोप एड्रियान पाचवा]]
*[[पोप बेनेडिक्ट पंधरावा]]
*[[ज्युझेप्पे माझ्झिनी]]
*[[निकोलो पागानिनी]]
*[[रिकार्दो जियाकोनी]]
 
==जुळी शहरे==
खालील शहरे जेनोवाची जुळी आहेत:<ref name="Twinnings">[http://www2.comune.genova.it/portal/template/viewTemplate?templateId=qbyfti8341_layout_xm0r2v8uh1.psml], Comune di Genova - International</ref>
*{{flagicon|USA}} [[बॉल्टिमोर]]
*{{flagicon|Greece}} [[चिओस]]
*{{flagicon|USA}} [[कोलंबस, ओहायो|कोलंबस]]
*{{flagicon|Ukraine}} [[ओदेसा]]
*{{flagicon|France}} [[मार्सेल]]
*{{flagicon|Croatia}} [[रियेका]]
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
*[http://www.comune.genova.it/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.genovahotels.com/blog/ पर्यटन]
{{कॉमन्स|Genoa|जेनोवा}}
 
{{wide image|Genau-piazza-di-ferrari.jpg|1000px|प्याझ्झा दे फेरारी|alt=Panorama of the Piazza De Ferrari, Genoa}}
{{wide image|Genova - Panorama del Porto di Notte.jpg|1000px|रात्रीच्या वेळी जेनोवाचे दृष्य|alt=The port of Genoa at night-time, with lights illuminating it.}}
 
[[वर्ग:इटलीमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जेनोवा" पासून हुडकले