"पर्वत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Mont Blanc oct 2004.JPG|250 px|इवलेसे|[[माँट ब्लॅंक]] हा [[आल्प्स]] पर्वतरांगेतील सर्वात उंच पर्वत आहे.]]
भूस्तराहून उंच असलेल्या नैसर्गिक प्रकारास '''पर्वत''' म्हणतात. उंची नुसार ते [[डोंगर]] व [[टेकडी|टेकडीपेक्षा]] उंच असतात.
[[चित्र:K2, Mount Godwin Austen, Chogori, Savage Mountain.jpg|250 px|इवलेसे|[[हिमालय]]ामधील [[के२]] पर्वत.]]
{{विस्तार}}
'''पर्वत''' हे नाव नैसर्गिकरित्या इतर भूस्तराहून उंच असलेल्या भौगोलिक रचनेसाठी वापरले जाते. [[समुद्रसपाटी]]पासून उंचीनुसार पर्वत [[डोंगर]] व [[टेकडी|टेकडीपेक्षा]] उंच असतात. बरेचदा पर्वताचा माथा सपाट नसून सुळका अथवा शिखराच्या स्वरूपाचा असतो. तसेच बव्हंशी पर्वत एखाद्या [[पर्वतरांग]]ेचा भाग असतात.
==== प्रकार ====
 
पर्वत तयार होण्याच्या क्रियेनुसार विभागले जातात.
[[हिमालय]]ामधील [[माउंट एव्हरेस्ट]] हा [[पृथ्वी]]वरील सर्वात उंच पर्वत असून त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ८,८४८ मी (२९,०२९ फूट) इतकी आहे २१,१७१ मी (६९,४५९ फूट) उंची असलेला [[मंगळ]] [[ग्रह]]ावरील [[ऑलिंपस मॉन्स]] हा [[सूर्यमाला|सूर्यमालेमधील]] सर्वात उंच पर्वत मानला जातो.
#वळलेले
 
#ज्वालामुखी निर्मीत
सर्वमान्य व्याख्यांनुसार पृथ्वीवरील २४ टक्के भूभाग पर्वतांनी व्यापला आहे. ह्यापैकी [[आशिया]] खंडात ६४ टक्के, [[युरोप]]ा २५ टक्के, [[दक्षिण अमेरिका]] खंडात २३ टक्के [[ऑस्ट्रेलिया]]मध्ये १७ टक्के तर [[आफ्रिका|आफ्रिकेत]] ३ टक्के जमिनीचा समावेश होतो.
#अपखंडीत
 
#भरावामुळे तयार झालेले.
 
{{कॉमन्स|Mountains|पर्वत}}
 
{{उंच पर्वतशिखरे}}
 
[[वर्ग:पर्वत|*]]
[[वर्ग:भौगोलिक रचना]]
 
[[en:Mountain]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्वत" पासून हुडकले