"दिवाळी अंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: विशेषणे टाळा
अवैश्वकोशीय मजकूर काढला.
ओळ १:
{{गल्लतइतरउपयोग४|हा लेख मराठी [[दिवाळी अंक]] परंपरेबद्दल बद्दल आहे |विकिपीडिया:दिवाळी अंक|दालन:दिवाळी अंक}}
 
''मनोरंजन'' हा सन १९०९ साली छापला गेलेला मराठीतला प्रथम दिवाळी अंक होता.<ref>http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/47747</ref> सन २००९ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले आहे.दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच ''दिवाळी अंक'' ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक बाब झाली आहे. पूर्वीचे दिवाळी अंकात मनोरंजनासमवेतच परंपरा,संस्कृती याची माहिती असे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे.
महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात.
 
महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात.
{{विस्तार}}
 
{{जाहिरात}}
International Diwali Ank Association
 
===आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, जयसिंगपूर ===
 
विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धा २०१२: दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या उद्देशाने जयसिंगपूर येथील आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करते, त्यात उत्कृष्ट दिवाळी अंकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. याही वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
 
 
या स्पर्धेत उत्कृष्ट संपादन, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट छपाई, खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, विनोदी साहित्य, उत्कृष्ट कादंबरी, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट मुलाखत, उत्कृष्ट कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक दिवाळी अंक, ध्वनीफिती, ध्वनीचित्रफिती, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण विषयक, समाज प्रबोधन आणि उत्कृष्ट मुखपृष्ट अशा 20 प्रकारामध्ये 20 पुरस्कार स्मृती चिन्हाच्या स्वरुपात देण्यात येतील. साहित्य जगतात आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा पुरस्कार मानाचा समाजाला जातो. केलेल्या कामाची पसंती आणि पोचपावती म्हणून मिळणा-या पारितोषिकांचे स्वरूप वेगवेगळे असते. काही पारितोषिके स्थानिक पातळीवर तर काही पारितोषिके जागतिक पातळीवर प्रतिष्ठेची समजली जातात. या पारितोषिकांनी सन्मानित होणाऱ्या व्यक्तींची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते. अशाच पारितोषिकामध्ये आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या पुरस्काराचा समावेश होतो. वेगळी वाट धरून साहित्यविश्वात वेगळी ठसा उमटवणा-या तसेच वेगळा प्रवाह निर्माण करणा-या दिवाळी अंकांना या बहुप्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित केले जाते. म्हणूनच साहित्य विश्वात या पुरस्काराचे वेगळेच स्थान आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील शेकडो नामवंत प्रकाशन संस्था आपले दिवाळी अंक या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरवतात. लेखक, कवी, संपादक, प्रकाशक, वितरक, मुद्रक, मराठी साहित्याबद्दल प्रेम असणारे रसिक अशा सर्वांचा एक स्नेहसोहळा या निमित्त साजरा होतो.
 
 
विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धेमध्ये दिवाळी अंकातील साहित्य, वैविध्य, मांडणी आणि छपाईचा दर्जा या संदर्भात गुणवत्तेच्या निकषावर सर्वोत्कृष्ठ अंकांना वरील 20 प्रकारामध्ये मान्यवर मराठी व्यक्तीच्या हस्ते गौरवपर स्मृतीचिन्ह जयसिंगपुरात प्रदान केली जातील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकांना सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी अधिकृतरित्या आलेल्या दिवाळी अंकामधूनच पुरस्कारांसाठी अंकांची निवड केली जाणार आहे. पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रांतील मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक असतील.
 
दिवाळी अंकांचा शतकोत्सव साजरा करण्यात सरकारने उदासीनता दाखविली. मी दिवाळी अंकांचा वाचक आहे. दिवाळी अंक आजही मला आनंद देतात. म्हणूनच मी या कार्यात सहभागी झालो. हे सांस्कृतिक वैभव जोपासणे, हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. सगळ्यांनी मिळून ते पूर्ण करूया. दिवाळी अंकांनी काळानुरूप बदल केले आहेत. ही परंपरा यापुढेही कायम राहील असा मला विश्वास आहे. गेल्या १०४ वर्षांतील दिवाळी अंकांचे कायमस्वरूपी संग्रहालय आणि वाचनालय आम्ही सुरू करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने संग्रहित झालेल्या सहा अंका पैकी दोन अंक या संग्रहालयासाठी देण्यात येतील. व उर्वरित चार अंका पैकी दोन अंक विविध ठिकाणावर भरवण्यात येणा-या दिवाळी अंक प्रदर्शनात मांडण्यात येतील व दोन अंक स्पर्धेसाठी असतील. संपादकांनी आपले मागील दिवाळी अंक या संग्रहालयासाठी पाठवून या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करावे. १९०९ साली पहिला दिवाळी अंक काढणारे का. र. मित्र यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागामार्फत टपाल तिकीट काढण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच भारत सरकारला सादर केला जाईल व त्यांचे आजगावमध्ये स्मारक उभारण्यात यावे या साठी प्रयत्न केले जातील.
 
स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (६) प्रती नोंदणीकृत टपाल किवा कुरिअर मार्फत या संस्थे कडे सोमवार दिनांक ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने प्राचार्य डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, जयसिंगपूर, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र, ईमेल - alishaadvertisingagencies@gmail.com या पत्यावर पाठवाव्यात किवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेचा निकाल विजेत्या दिवाळी अंकाच्या नावासकट बातमीच्या माध्यमातून सर्व मान्यवर मराठी दैनिके, साप्ताहिके, आकाशवाणी केंद्रे, दूरदर्शन तसेच खासगी दुरचित्रवाहिन्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवले जातील. तसेच या दरम्यान दिवाळी अंकांचे प्रदर्शनहि भरवण्यात येणार असून प्रदर्शनात मांडण्यासाठी दोन अंक पाठवावे. ज्यांनी स्पर्धेसाठी अंक पाठवलेले असतील त्यांनी प्रदर्शनासाठी वेगळे अंक पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रदर्शनास कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. मागील वर्षी सर्व स्तरातून ५०० पेक्षा अधिक दिवाळी अंक सहभागी झाले होते, प्रतिवर्षी दिवाळी अंकांची स्पर्धा वाढते आहे व स्पर्धकांचीही संख्या वाढते आहे. मागील स्पर्धेचा निकाल व संक्षिप्त अहवाल एखाद्या स्पर्धकाने लेखी मागणी केल्यास त्यास तो टपालाने पाठविला जाईल.
 
 
 
 
 
 
दिवाळी अंक स्पर्धेसाठी पाठविण्यापूर्वी कृपया खालील बाबींचा विचार करावा
 
 
o आपला दिवाळी अंक मुदतीत पोहचायला हवा, शेवटच्या तारखेनंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
 
o शक्यतो आपले पार्सल नोंदणीकृत डाकेने पाठवावे.
 
o कुरिअरने पाठविण्यापूर्वी जयसिंगपूर येथे कोणत्या कुरिअर कंपन्या सेवा देतात याची खातरजमा करावी किवा स्पर्धा आयोजकांशी संपर्क साधून कुरिअर कंपनी चे नाव जाणून घ्यावे.
 
o आपल्या दिवाळी अंकाच्या वेगळे पणाबद्दल १००० शब्दात परीक्षण पाठवावे. अथवा अन्य नियतकालिकात आपल्या दिवाळी अंक बाबत परीक्षण अथवा लेख छापून आला असल्यास त्या लेखाचे कात्रण किवा झेरॉक्स प्रत पाठवावी.
 
o आपल्या नियतकालिकाचा नमुना अंक (आपण जर नियतकालिक चालवत असाल तर)
o या पूर्वी प्राप्त झालेल्या अन्य पुरस्काराची माहिती
 
क्र. पुरस्कार देणारी संस्था वर्ष पुरस्कार प्रकार
1
2
3
4
5
 
o नियमित अंकाचा प्रकाशन कालावधी
□दैनिक □साप्ताहिक □पाक्षिक □मासिक □द्वैमासिक □त्रैमासिक □अर्धवार्षिक □वार्षिक □अनियतकालिक
 
o परीक्षक मंडळाचा निर्णय हा अंतिम राहील व या बाबत कोणतीही तक्रार चालणार नाही.
 
o दिवाळी अंक व प्रकाशन संस्थेस असलेले अन्य सदस्यत्वाचा तपशील
 
क्र. संस्थेचे नाव सदस्य होण्याचे वर्ष सदस्यत्व प्रकार
1
2
3
4
5
 
o एखादी किवा सर्व प्रवेशिका कोणत्याही करणा शिवाय नाकारण्याचा, कोणत्याही वेळी नियम - अटी मध्ये बदल करणे, पूर्व सूचना न देता स्पर्धा रद्द करण्याचा, स्पर्धेची मुदत कमी करण्याचा अथवा वाढविण्याचा, स्पर्धेचा निकाल राखून ठेवण्याचा आणि पारितोषिक वितरणाची तारीख ठरविण्याचा अधिकार आयोजकांना राहील.
 
 
 
 
 
संपादकाची अधिकृत स्वाक्षरी ______________ शिक्का पूर्ण नाव ____________________________
 
 
 
 
 
 
===विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धा २०१२===
 
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या उद्देशाने जयसिंगपूर येथील आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करते, त्यात उत्कृष्ट दिवाळी अंकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. याही वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
 
या स्पर्धेत उत्कृष्ट संपादन, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट छपाई, खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, विनोदी साहित्य, उत्कृष्ट कादंबरी, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट मुलाखत, उत्कृष्ट कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक दिवाळी अंक, ध्वनीफिती, ध्वनीचित्रफिती, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण विषयक, समाज प्रबोधन आणि उत्कृष्ट मुखपृष्ट अशा 20 प्रकारामध्ये 20 पुरस्कार स्मृती चिन्हाच्या स्वरुपात देण्यात येतील. साहित्य जगतात आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा पुरस्कार मानाचा समाजाला जातो. महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील शेकडो नामवंत प्रकाशन संस्था आपले दिवाळी अंक या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरवतात. लेखक, कवी, संपादक, प्रकाशक, वितरक, मुद्रक, मराठी साहित्याबद्दल प्रेम असणारे रसिक अशा सर्वांचा एक स्नेहसोहळा या निमित्त साजरा होतो.
 
विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धेमध्ये दिवाळी अंकातील साहित्य, वैविध्य, मांडणी आणि छपाईचा दर्जा या संदर्भात गुणवत्तेच्या निकषावर सर्वोत्कृष्ठ अंकांना वरील 20 प्रकारामध्ये मान्यवर मराठी व्यक्तीच्या हस्ते गौरवपर स्मृतीचिन्ह जयसिंगपुरात प्रदान केली जातील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकांना सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी अधिकृतरित्या आलेल्या दिवाळी अंकामधूनच पुरस्कारांसाठी अंकांची निवड केली जाणार आहे. पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रांतील मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक असतील.
 
वेबसाईट / ई-दिवाळी अंक, ध्वनीफिती, ध्वनीचित्रफितीच्या स्वरूपातले दिवाळी अंकही ६ मुद्रित प्रती संबंधीत सामुग्रीसह (CD / DVD) पाठवून या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ब्रेललिपी व ई-दिवाळी अंकासाठी स्वतंत्र निकषावर पुरस्कार दिले जातील. त्यासाठी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रांतील मान्यवर परीक्षक म्हणून काम पाहतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (६) प्रती नोंदणीकृत टपाल किवा कुरिअर मार्फत या संस्थे कडे सोमवार दिनांक ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने प्राचार्य डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, जयसिंगपूर, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर , महाराष्ट्र, ईमेल - alishaadvertisingagencies@gmail.com या पत्यावर पाठवाव्यात किवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
 
या स्पर्धेचा निकाल विजेत्या दिवाळी अंकाच्या नावासकट बातमीच्या माध्यमातून सर्व मान्यवर मराठी दैनिके, साप्ताहिके, आकाशवाणी केंद्रे, दूरदर्शन तसेच खासगी दुरचित्रवाहिन्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवले जातील. तसेच या दरम्यान दिवाळी अंकांचे प्रदर्शनहि भरवण्यात येणार असून प्रदर्शनात मांडण्यासाठी दोन अंक पाठवावे. ज्यांनी स्पर्धेसाठी अंक पाठवलेले असतील त्यांनी प्रदर्शनासाठी वेगळी अंक पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रदर्शनास कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. मागील वर्षी सर्व स्तरातून ५०० पेक्षा अधिक दिवाळी अंक सहभागी झाले होते, प्रतिवर्षी दिवाळी अंकांची स्पर्धा वाढते आहे व स्पर्धकांचीही संख्या वाढते आहे. मागील स्पर्धेचा निकाल व संक्षिप्त अहवाल एखाद्या स्पर्धकाने लेखी मागणी केल्यास त्यास तो टपालाने पाठविला जाईल.
 
 
दिवाळी अंक स्पर्धेसाठी पाठविण्यापूर्वी कृपया खालील बाबींचा विचार करावा
 
o आपला दिवाळी अंक मुदतीत पोहचायला हवा.
o शक्यतो आपले पार्सल नोंदणीकृत डाकेने पाठवावे.
o कुरिअरने पाठविण्यापूर्वी जयसिंगपूर येथे कोणत्या कुरिअर कंपन्या सेवा देतात याची खातरजमा करावी किवा स्पर्धा आयोजकांशी संपर्क साधून कुरिअर कंपनी चे नाव जाणून घ्यावे.
o आपल्या दिवाळी अंकाच्या वेगळे पणाबद्दल १००० शब्दात परीक्षण पाठवावे.
o आपल्या नियतकालिकाचा नमुना अंक (आपण जर नियतकालिक चालवत असाल तर)
o या पूर्वी प्राप्त झालेल्या अन्य पुरस्काराची माहिती
क्र. पुरस्कार देणारी संस्था वर्ष पुरस्कार प्रकार
o नियमित अंकाचा प्रकाशन कालावधी
□दैनिक □साप्ताहिक □पाक्षिक □मासिक □द्वैमासिक □त्रैमासिक □अर्धवार्षिक □वार्षिक □अनियतकालिक
 
o परीक्षक मंडळाचा निर्णय हा अंतिम राहील व या बाबत कोणतीही तक्रार चालणार नाही.
o दिवाळी अंक व प्रकाशन संस्थेस असलेले अन्य सदस्यत्वाचा तपशील
क्र. संस्थेचे नाव सदस्य होण्याचे वर्ष सदस्यत्व प्रकार
o एखादी किवा सर्व प्रवेशिका कोणत्याही करणा शिवाय नाकारण्याचा, कोणत्याही वेळी नियम - अटी मध्ये बदल करणे, पूर्व सूचना न देता स्पर्धा रद्द करण्याचा, स्पर्धेची मुदत कमी करण्याचा अथवा वाढविण्याचा, स्पर्धेचा निकाल राखून ठेवण्याचा आणि पारितोषिक वितरणाची तारीख ठरविण्याचा अधिकार आयोजकांना राहील.
 
 
 
संपादकाची अधिकृत स्वाक्षरी ______________ शिक्का पूर्ण नाव ____________________________
 
== दिवाळी अंक विश्वकोश साठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ==
मराठी संस्कृतीला भरभरून देणाऱ्या दिवाळी अंकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्या करिता व दिवाळी अंकांच्या वैश्विक पातळीवरील संवर्धनासाठी जयसिंगपूर येथील “अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज” च्यावतीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात. शंभराहून अधिक वर्षाची दिवाळी अंक परंपरा ही खास मराठी अभिरुचीचे प्रतीक आहे. मनोरंजनापासून सुरू झालेला दिवाळी अंकाचा प्रवास आज वेगवेगळ्या विषयावर विशेष अंक काढण्यापर्यंत आला आहे. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९ मध्ये 'मनोरंजन' मासिकाचा दिवाळी अंक प्रसिद्ध केला आणि आजच्या दिवाळी अंकाच्या समृद्ध वाटचालीला सुरुवात झाली. दिवाळी अंकाचा हा प्रवास अतिशय समृद्ध असा आहे. दिवाळी अंकाची परंपरा अखंड राहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या सदहेतूने ’दिवाळी अंक विश्वकोश‘ ची निर्मिती करण्यात येणार आहे.
 
अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीजने आयोजित केलेल्या खास आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुल्या मराठी दिवाळी अंक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीजने ‘दिवाळी अंक विश्वकोश’ मंडळाची स्थापना, प्रसिद्ध कवी अनिल दुधाट (पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली केली आहे. त्याद्वारे साहित्य विश्वातील सर्व विक्रम तोडणारा “दिवाळी अंक विश्वकोश” संपूर्ण जगाला मराठी संस्कृतीची ओळख करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
{{पुनर्लेखन}}
माणसांची वेडे अनेक आहेत. त्यातलेच एक वेड दिवाळी अंकाचे. मराठी साहित्य व्यवहाराचे ते एक विशेष रूप आहे. असा उपक्रम इतरत्र कुठेही दिसत नाही. बंगालीत दुर्गापूजेच्या निमित्ताने अंक निघतात; पण किती? हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. कॅनडा, अमेरिका, सिंगापूर, नवी दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजराथ इत्यादी देशां-राज्यांमधून मराठी आणि गुजराथी भाषांमधून ८०० पेक्षा अधिक दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. त्यांमध्ये आरोग्यविषयक, करमणूकपर, कृषि, काव्य, ज्योतिष, धार्मिक, पर्यटन, पर्यावरण, पाकशास्त्र, बालसाहित्य, ब्रेल लिपीतील दिवाळी अंक, व्यापार, व्यवस्थापन, राजकीय, वास्तुशास्त्र, ज्ञान - विज्ञान, शिक्षण, संत साहित्य - आध्यात्मिक, स्त्री विषयक, ललैतसाहित्य, आदी व अन्य विषयांवर दिवाळी अंक निघतात. दिवाळी अंकांमध्ये सर्व प्रकारचे वाङ्मयीन साहित्य वाचण्यास मिळत असल्याने ते वाचकांच्या पसंतीसही उतरत आहेत. मराठी संस्कृतीची दोन वैशिष्टये सांगितली जातात एक म्हणजे नाटक आणि दुसरे म्हणजे दिवाळी अंक. केवळ एखाद्या सणाच्या निमित्ताने फक्त मराठीतच विशेषांक काढले जातात. त्यामुळे ही समृद्ध परंपरा आजही जोपासली जाते.
 
दिवाळी अंकांची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. मुंबई आणि पुण्यापुरती दिवाळी अंकांची चळवळ मर्यादित राहिलेली नाही. दिवाळी अंक आता अगदी छोट्या-छोट्या शहरांतूनही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. या अंकातही दर्जेदार साहित्य देण्याचा प्रयोग केलेला असतो. एवढी वर्षे (छापील) दिवाळी अंक वाचायची सवय असलेल्या मराठीजनांना गेल्या काही वर्षांपासून आंतरजालावरही दिवाळी अंक उदयास येत असलेले पाहिले असतील. ह्यावर्षी तर त्यांची रेलचेलच दिसत आहे. कागदी पुस्तकांतील दिवाळी अंकांची किंमत वाढतच चालली असूनही त्यांची मागणी आणि खप तसाच टिकून आहे,. त्याच जोडीला आता हे आंतरजालीय (ई) दिवाळी अंकही आहेत. किमान २५ - ३० ई-दिवाळी अंक महाजालावर उपलब्ध झालेले आहेत. हे सर्व दिवाळी अंक संपूर्ण जगभरातून कोणालाही अगदी कोठूनही मोफत वाचता येतात व हवे तर हे सगळी दिवाळी अंक मुद्रित करून घेता येतात. ई-दिवाळी अंक ही मराठी साहित्य संस्कृतीला प्राप्त झालेली एक देणगी आहे. मराठीमध्ये दिवाळी अंकांच्या बाबतीत जेवढे प्रयोग केले गेले तेवढे अन्यत्र कमीच असतील. त्या मुळे आजही लोक दिवाळी अंक खरेदी करतात. दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच दिवाळी अंक ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक बाब झाली आहे.
 
साहित्य क्षेत्रात दिवाळी अंकांचे स्थान मोठेच आहे. अनेक नामवंत लेखकांनी आपल्या लेखनाची सुरुवात दिवाळी अंकांमधूनच केली आहे, हे विसरता येणार नाही. मराठी साहित्यामध्ये दिवाळी अंकांचा प्रवाह कमी झाला नसून त्याचे स्वरूप बदलले आहे. केवळ कथा, कादंबऱ्या, कविता इतक्यापुरतेच हे अंक मर्यादित राहिले नसून अनेक विषयांना ते स्पर्श करीत आहेत. साहित्य चळवळ पुढे जाण्यासाठी दिवाळी अंकांचा वाटा मोठा आहे, यात शंका नाही. दिवाळी अंकांचा उपक्रम कितीही अडचणी आल्या तरी अनेकजण चालवत असतात. मराठी दिवाळी अंक आता सातासुद्रापार गेलेत . अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, स्विर्त्झलंड, ऑस्ट्रेलिया आणि दुबई येथे दिवाळी अंकांना सर्वात जास्त मागणी आहे. अंध लोकांसाठी ब्रेल लिपीतील दिवाळी अंक हे त्यांच्या जीवनात एक आशेचा किरण ठरले आहेत. अंध मुलांना साहित्य वाचायला मिळावे. त्यांची जगाशी ओळख व्हावी, या विचाराने हे अंक ब्रेल लिपीत काढण्यात येतात, मुख्य म्हणजे पूर्वीसारखे हे काम किचकट राहिलेले नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने असे अंक काढणे सहज शक्य झाले आहे.
 
सर्वसाधारणपणे दिवाळी अंकाच्या किमती ११ रुपया पासून ६०० रुपया पर्यंत आहेत, तर पृष्ठे ८ पासून ४८० पर्यंत आहेत. काही दिवाळी अंकांची छपाई अतिउत्तम असून कागदही चांगल्या प्रतीचा वापरला जातो. मराठी साहित्यात दिवाळी अंकांना अनन्य साधारण महत्त्व आहे. पण अनेक वेळेस असे लक्षात येते की ज्या पद्धतीने दिवाळी अंकांचा गौरव अपेक्षित होता तो होत नाही ही खेदाची बाब आहे. दिवाळी अंकांना जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी व सर्व दिवाळी अंकांची इत्थंभूत माहिती वाचक, ग्रंथालय, लेखक, कवी, वितरक, यांना उपयोगी होईल असा विश्वविक्रमी खंड ग्रंथ रूपाने प्रकाशित झाला आहे..
 
दिवाळीला जशी नवीन कपडे, सोने, वस्तू, घरांची खरेदी ठरवून केली जाते तसेच दिवाळी अंक आवर्जून विकत घेणारे वाचकही असतात. एरवी पुस्तकांना हात न लावणारे देखील दिवाळीच्या दिवसात एखादा अंक वाचतात. तर दर्दी वाचकांचा दिवाळी अंकांचा ब्रॅण्ड ठरलेला असल्यामुळे त्या ब्रॅण्डशिवाय त्यांची दिवाळी पूर्णच होत नाही. १०३ वर्षाची गौरव शाली परंपरा असलेले दिवाळी अंक हे वाचन संस्कृतीचे अविभाज्य घटक बनले आहेत. परंतु दर वर्षी नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या शेकडो दिवाळी अंकांची साधी यादी सुद्धा कुठेच उपलब्ध नाही, जी सूची काही ठरावीक दिवाळी अंक वितरक वाचनालयाला पाठवितात ती सुद्धा परिपूर्ण नसते. अनेक वेळा काही ठरावीक दिवाळी अंकच त्या सूची मध्ये असतात त्यामुळे अनेक नाविन्य पूर्ण व वेगळे दिवाळी अंक वाचका पर्यंत पोहचू शकत नाहीत. या करिता अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज ने दिवाळी अंक विश्वकोशची निर्मिती करण्याचे ठरविले आहे. हा एक विश्वविक्रमी उपक्रम असून सर्वच स्तरामधून त्याचे स्वागत होत आहे.
 
या दिवाळी अंक विश्वकोश मध्ये दिवाळी अंक, स्थापना, कमाल मूल्य, किमान मूल्य, कमाल पृष्ठे, किमान पृष्ठे, पुरस्कार / सन्मान, वेगळेपण, प्रकाशन संस्था, संस्थापक, मुख्य संपादक, कार्यकारी संपादक, प्रकाशक, मुद्रक, मुद्रणालय, वितरक, नामवंत लेखक, नामवंत कवी, मुखपृष्ठ, मुखपृष्ठा वरील व्यक्ती इत्यादी प्रमुख विभाग असतील व त्या अनुषंगाने संबंधित दिवाळी अंकांची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाईल. हा एक संग्राह्य विश्वकोश ठरावा व सर्वांनी त्याचा एक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग करावा असा निर्मितीकार डॉ. सुनील पाटील यांचा प्रयत्न आहे.
 
भारतीय संस्कृतीमधील शिखर उत्सव असलेला दीपावलीचा सण आणि त्यानिमित्ताने समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे दिवाळी अंक आपल्या संस्कृतीचा एक भाग बनून राहिले आहेत. तथापि त्याची दाखल घेणे, मूल्यमापन करणे व प्रोत्साहन देणे या बाबी तितक्याच अवघड आहेत. तथापि अनेक संस्था हे महत्त्वाचे काम निष्ठेने, निस्वार्थी भावनेने करत आहे ही गोस्ट आजकालच्या Money Oriented जमान्यात केवळ दखलपात्र अशीच आहे. ३० - ३५ शासकीय व निमशासकीय संस्था, संघटना, मंडळे आणि ग्रंथालये यांच्या द्वारा दिवाळी अंकांच्या स्पर्धा व प्रदर्शने आयोजित केली जातात. परंतु संबंधित आयोजकाबाबत माहिती नसल्यामुळे अनेक संपादक / प्रकाशक आपला दिवाळी अंकाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवू शकत नाही, ही अडचण समजून या ’दिवाळी अंक विश्वकोशा‘मध्ये दिवाळी अंक स्पर्धा व प्रदर्शने आयोजित करणाऱ्यांची सविस्तर माहिती दिलेली असेल याचा सर्वाना फायदा होईल.
 
ज्या संपादक / प्रकाशक यांना या ’दिवाळी अंक विश्वकोश‘ मध्ये आपल्या दिवाळी अंकांची माहिती प्रसिद्ध करावयाची इच्छा असेल त्यांनी अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज चे कार्यकारी संचालक प्राचार्य डॉ. सुनील पाटील, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # १६, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठीमागे, जयसिंगपूर तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, पिन - ४१६१०१ यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२३२२ २२५५०० / ९९७५८७३५६९ किंवा alishaadvertisingagencies@gmail.com वर संपर्क साधावा. असे आवाहन अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीजच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आलेले आहे.
 
 
=== दिवाळी अंक यंदा करणार शंभरी पार: प्रस्थापित अंकांची किंमत १२० ते १५० रुपये ===
 
(प्रतिनिधी)
 
सर्व क्षेत्रांत वाढलेल्या महागाईमुळे यंदा बहुतांश दिवाळी अंकांच्या किमती शंभर रुपयांपेक्षा जास्त असणार आहेत. तर प्रस्थापित अंकांच्या किमती यंदा १२० ते १५० रुपयांपर्यंत जाणार आहेत. जाहिरातदारांनीही हात आखडता घेतल्याने मोठे अंक वगळता इतरांना जाहिराती मिळविणे जिकिरीचे होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दरवर्षी मराठीत साडेतीनशे ते चारशे अंक प्रकाशित होतात. सार्वजनिक आणि खासगी ग्रंथालयांकडून दिवाळी अंक मोठय़ा प्रमाणात खरेदी केले जातात. अर्थात वैयक्तिक स्तरावरही अंक विकत घेतले जातात. मात्र भाववाढीचा फटका काही प्रमाणात दिवाळी अंकांच्या खरेदीला बसणार आहे. रसिक साहित्यप्रेमींना दिवाळी अंक विकत घेताना हात आखडता घ्यावा लागणार आहे.
 
किमती वाढल्या तरी ग्रंथालये आणि वैयक्तिक स्तरावर दिवाळी अंक खरेदी केले जातातच. शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर तसेच अलिशा दिवाळी अंक संघटना, जयसिंगपूर कडून दिवाळी अंकांसाठीची सवलत योजना जाहीर केली जाते. दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविले जाते. अशा उपक्रमांमधून दिवाळी अंक चांगल्या प्रमाणात विकले जातात. ललित साहित्य, धार्मिक, ज्योतिष, आरोग्य, पाककृती, गुन्हेविषयक आदी विषयांवरील दिवाळी अंकांना मोठी मागणी असल्याचे ‘शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर’ चे संचालक - प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांनी सांगितले.
 
दरम्यान, यंदाच्या वर्षी जाहिरात कंपन्यांनीही काही प्रमाणात हात आखडता घेतल्याने प्रस्थापित अंक वगळता अन्य दिवाळी अंकांना जाहिराती मिळविणे थोडे जिकिरीचे झाले आहे. कागद, वाहतूक खर्च, छपाई यांचेही दर वाढल्याने दिवाळी अंकांचे गणित जमविताना तारांबळ उडत आहे, असे त्यांनी सांगितले.
 
शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर द्वारा प्रकाशित केवळ कविता या विषयास वाहिलेला आगळा वेगळा दिवाळी अंक म्हणून कौतुकास पात्र ठरलेला, व अनेक नवकवींच्या कवितांना सर्वप्रथम व्यासपीठ देणारा 'कविता सागर' दिवाळी अंक लवकरच वाचकांच्या भेटीस येत असून, तो महाजालावरून जगभरात पोहचणार असल्याची माहित डॉ. सुनील पाटील यांनी दिली.
 
 
===कविता सागर (मराठी - हिंदी - इंग्रजी) Kavita Sagar (Marathi - Hindi - English) an International Journal of Poetry ===
=== “कविता सागर” दिवाळी अंक २०१२ साठी साहित्य पाठवा ===
{{जाहीरात}}
जयसिंगपूर येथील "कविता सागर" नियतकालिक आणि उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर यांच्या वतीने कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती नसलेला व फक्त केवळ कवितासाठी असलेला कविता सागर दिवाळी अंक २०१२ प्रकाशित केला जाणार आहे. दोन पैकी एक कविता या दिवाळी अंकासाठी निवडली जाईल तरी कवींनी आपल्या पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित दोन सर्वोत्कृष्ठ कविता पाठवाव्यात. आपल्यात एक लेखक किंवा एक कवि लपला आहे? मग त्याला जगासमोर येण्याची संधी उपलब्ध करून द्या शब्द प्रकाशन संस्थे द्वारा प्रकाशित कविता सागर अंकाच्या माध्यमातून, तुमच्या भावनांना शब्दांतून वाट करून द्या आणि ती कविता पाठवा. या दिवाळी अंका मुळे नव कवींना प्रकाशात येण्याची संधी मिळणार आहे. कवी माणसाच्या सर्व संवेदना आपल्या कवितेमधून मांडत असतो. कविता हे केवळ व्यक्तीगत रडगाणे नसते, तर ती आजूबाजूच्या वास्तवाचाही उलगडा करीत असते. कवी हा एकाच वेळी जळत असतो आणि फुलत ही असतो. जीवनातल्या अनुभवाची अत्यंत कमी शब्दात सार्थ मांडणी करण्याचे सामर्थ्य केवळ कवी मध्येच असते. ही बाब लक्षात घेवून जास्तीत जास्त नवकवींनी आपले अप्रकाशित साहित्य पाठवून कविता सागर दिवाळी अंक २०१२ चा लाभ घ्यावा, असे आवाहन दिवाळी अंक वितरक राज धुदाट (पाटील) यांनी केले आहे.
 
नऊशे बावन वर्षापूर्वी तेराव्या शतकात मुकुंदराज महाराजांनी मराठीचा पहिला कविता ग्रंथ ‘विवेक सिंधु’ ची रचना केली. त्यानंतर मराठी भाषेत असंख्य कविता-ग्रंथ लिहिले गेले. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची आणि नामदेवांची गाथा, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आदी मराठी संत कवितांची मोठी परंपरा आहे. एक कवी - एक कविता या धर्तीवर पाचशे कवीच्या पाचशे निवडक कवितांचा या अंकात समावेश असेल. महाराष्ट्रातील कवितांचा कविता सागर हा पहिला विश्वविक्रमी, जाहिरातीच्या अडथळया शिवाय निखळ वाचनाचा आनंद देणारा व संपूर्ण कविता विषयक दिवाळी अंक बनविण्याची योजना असल्याची माहिती या योजनेचे मुख्य प्रवर्तक व संपादक अनिल धुदाट (पाटील) यांनी दिली.
कविताचे संकलन हा पहिला टप्पा आहे. ‘एका वेळेस एक पाऊल’ या पद्धतीने काम करायचे असल्यामुळे आता फक्त कविताचे संकलन सुरू आहे. दुसऱ्या बाजुला मराठी कवींची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. ती यादी समोर ठेऊन कोणत्या कवीच्या कविता आलेल्या नाहीत ते पाहिले जाईल आणि ज्या कविता आलेल्या नसतील त्या मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून पाचशे किवा त्या पेक्ष्या अधिक कविता एकाच दिवाळी अंकात उपलब्ध करून दिल्या जातील. कविता फक्त मराठी भाषेतलीच असावी असे काही बंधन नाही.
 
जास्त प्रमाणात दर्जेदार लिखाण आल्यास निवडीत दर्जा चांगला असूनही, काही कविताची निवड न होणे शक्य आहे. निवडीचे निकष कोणताही पक्षपात न करता ठरवले व पाळले जातील व चांगल्या कवितांना न्याय द्यायचा प्रयत्न नेहमीच राहील. प्रकाशनासाठी आलेल्या कवितांची निवड तज्ञ व जाणकार कवीच्या समिती द्वारे केली जाईल. शब्द प्रकाशन संस्थेकडे पाठवावयाच्या आपल्या कविता पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित असल्या बद्दलची लेखी हमी कवींनी देणे आवश्यक आहे. हा अंक ना नफा ना तोटा या तत्त्वावर काढत असल्यामुळे आम्ही लेखनासाठी मानधन देऊ शकत नाही हे नम्र पणे नमूद करत आहोत.
 
शब्द प्रकाशन संस्थेने प्रकाशनासाठी न स्वीकारलेले साहित्य कोणत्याही परीस्थितीत कवीला परत पाठविले जात नाही. त्यामुळे कवींनी प्रकाशनाकडे पाठविलेल्या आपल्या साहित्याची एक प्रत स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे. पत्रव्यवहार, कवितांचे संकलन / निवड, अक्षर जुळणी, कागद, छपाई, बांधणी इत्यादी खर्चाचा विचार करता "कविता सागर" दिवाळी अंक २०१२ च्या मर्यादित प्रती प्रसिद्ध होणार असल्या मुळे कवींना मोफत अंक पाठवणे शक्य नाही, दिवाळी अंकाची प्रत ज्या कवींना हवी असेल त्यानी तशी आगावू नोदणी करून आपली निराशा टाळावी.
 
 
कवींनी आपल्या स्वलिखित दोन निवडक कविता, आपला साहित्यिक परिचय, नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि काव्य लेखनासंबंधित अन्य माहिती (उदा. कवितांचा प्रकार, आजवर प्रकाशित झालेले साहित्य प्रकार - नियतकालिकाचे नाव - प्रकाशन वर्ष (असल्यास), मान सन्मान / पुरस्कार यांची सविस्तर माहिती, केव्हापासून कविता करता, छंद / आवडी - निवडी इ.) अलीकडे काढलेल्या पासपोर्ट छायाचित्रासह आपले साहित्य (हस्तलिखित) शुद्ध, सुवाच्य, व कागदाच्या एकाच बाजूस लिहिलेले अथवा टंक लिखित करून शब्द प्रकाशन संस्थेकडे पाठवावे. आपल्या कविता शब्द प्रकाशन संस्थेकडे पोहोचल्यावर त्याची पोच शक्य तितक्या लवकर देण्यात येईल. मात्र लिखाणाची पोच म्हणजे स्वीकृती नव्हे ह्याची कृपया नोंद घ्यावी. लिखाण पाठवण्याची अंतिम तारीख उलटल्यानंतरच आलेल्या लिखाणातून निवड केली जाईल व त्यानंतर स्वीकृती / अस्वीकृती कळवली जाईल.
 
आपण आपल्या पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित कविता या पत्त्यावर पाठवाव्या: प्राचार्य डॉ. सुनील पाटील, प्रकाशक, "कविता सागर" दिवाळी अंक २०१२, शब्द प्रकाशन संस्था, टपाल पेटी क्रमांक - ६९, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य किवा अधिक माहिती साठी खालील दूरध्वनी क्रमांक अथवा ई-मेल वर संपर्क साधू शकता: ०२३२२ २२५५००, ९९७५८७३५६९, sabdainindia@gmail.com
 
 
===काही जुन्या /नव्या अंकांची नावे===
Line १८७ ⟶ १६:
! width="१0%"| संदर्भ (उपलब्ध असल्यास)
 
|-
|कविता सागर||कविता ||"कविता सागर" दिवाळी अंक २०१२, शब्द प्रकाशन संस्था, टपाल पेटी क्रमांक - ६९, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य||२०००|| प्राचार्य डॉ. सुनील पाटील||०२३२२ २२५५००, ९९७५८७३५६९, sabdainindia@gmail.com - कविता फक्त मराठी भाषेतलीच असावी असे काही बंधन नाही
|-
|नवल|| (हेरकथा,भयकथा,गुन्हेकथा इत्यादी)|| -|| प्रकाशन वर्षे||- || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
Line २६१ ⟶ ८८:
|-
|हृदयमित्र|| आरोग्य || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||- || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|-
|दिवाळी अंकाचे नाव|| स्वरूप || प्रकाशन|| प्रकाशन वर्षे||संपादक || संदर्भ (उपलब्ध असल्यास)
|}
 
अनेक मराठी वृत्तपत्रेही वाचकांसाठी दिवाळी अंक काढत आहेत.त्यासोबतच आरोग्य,खेळ यासारख्या अनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंकदेखील छापण्यात येतात.
या सोबतच ऑडियो व्हीज्युअल दिवाळी अंकही निघत आहेत.
 
 
===शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर===
 
मराठी सारस्वतात अक्षरसारथी म्हणून अनेक साहित्यिक आपले मोलाचे योगदान देत आहेत. मराठी वाड:मय संस्कृती टिकवण्यात, भरभराटीस आणण्यात साहित्यिकांच्या बरोबरच वाचकांचाही सहभाग अतिशय महत्वाचा आहे. वाचन संस्कृती रुजली पाहिजे, वाढली पाहिजे, हे ध्येय घेवून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर येथील शब्द प्रकाशन संस्थेच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या जाहिराती नसलेला व केवळ कविता या विषयाला वाहिलेला दिवाळी अंक प्रसिद्ध केला जातो. गेल्या १०४ वर्षाच्या दिवाळी अंक इतिहासातील संपूर्ण कवितेला वाहिलेला व जाहिरात विरहित वाचनाचा निखळ आनंद देणारा एकमेव दिवाळी अंक असावा असे आम्हाला वाटते. कविता सागर कदाचित हा पहिलाच असा अंक असेल जो कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती शिवाय आम्ही प्रसिद्ध करत आहोत. त्याच बरोबर कोणाकडूनही या कामासाठी अनुदान घेत नाही किवा देणगी साठी कोणाकडेही जात नाही.
 
उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर यांच्या वतीने कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती नसलेला व फक्त केवळ कवितांसाठी असलेला एकमेव अंक कविता सागर - दर्जेदार वाचनीय मजकुराने सजलेला आहे. बहारदार कवितांनी नटलेला आहे. नामवंत साहित्यिकांच्या सहभागाने खुललेला आहे. मराठी प्रकाशन विश्वात इतिहास घडवणा-या कविता सागर दिवाळी २०१२ चा अंक आपल्या संग्रहात ठेवायलाच हवा. कविता सागर दिवाळी अंक तयार होत असताना ज्यांनी ज्यांनी बघितला ते म्हणाले कविता सागर सारखा दिवाळी अंक 'मराठीत आजवर झाला नाही'. कविता सागर अंक पहा आणि तुमचं तुम्हीच ठरावा, ते मत बरोबर कि चूक?
 
कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती नसलेला व फक्त केवळ कवितासाठी असलेला कविता सागर २०१२ चा दिवाळी अंक वाचकापर्यंत पोहचवायच काम मागच्या सहा महिन्याच्या अथक प्रयत्नाने साकार झाले आहे, संपादक व सल्लागार मंडळाचे अथक प्रयत्न सार्थकी लागले आहेत. त्यांनी जर मनावर घेतले नसते तर ह्या कविता कदाचित कवीच्या मनातच किवा डायरी मध्येच राहिल्या असत्या. काही कविता हवेत विरून गेल्या असत्या आणि कवीच्या मनातील भावना कुणाला कळल्याच नसत्या. कवी हा संवेदनशील असतो, त्यांच्या मनातील भावना थोडक्या शब्दात तो मांडतो. त्याच्या मनातला एखादा कोपरा कुठे तरी दुखावलेला किवा आनंदाने फुललेला असतो, त्यावेळी त्याला कविता स्फुरतात. अशा सर्वच कविता प्रसिद्ध होतात असे नाही. पण आज ‘शब्द प्रकाशन’ च्या वतीने अशा भावनांना एक संधी निर्माण करून दिलेली आहे, सर्वांचे एक हक्काचे व्यासपीठ तयार केलं आहे. कविता सागर दिवाळी अंक आपल्या हातात देत असताना आम्हाला आनंद होत आहे.
 
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हया मधून शेकडो कवींनी त्यांच्या निवडक कविता प्रकाशनार्थ पाठवल्या प्राप्त झालेल्या कविता मधून निवडक कविता या अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, ह्या पैकी काही उत्तम कविता व लेख महाजालावरून घेण्यात आलेले असून त्यांचे ऋण निर्देश व संदर्भ शक्य तिथे देण्यात आले आहेत. फक्त अभिजात साहित्य प्रसिद्ध व्हावे आणि नवोदितांनी खितपत पडावे हा दृष्टीकोन योग्य वाटत नाही. शेवटी दर्जा कुणी ठरवायचा? समाजातल्या तथाकथित मुठभर उच्चभ्रू आणि अभिरुची संपन्न लोकांनी? समाजात अनेक वर्ग आहेत, या वर्गाचे जगण्याचे तत्वज्ञान, त्यांचे संघर्ष, त्यांची स्वप्ने हि एकमेकापासून भिन्न असतात, व काहीवेळा परस्पर विरोधीही असतात. त्यामुळे प्रत्येक वर्गाच्या अंतरीच्या आवाजाला समाजापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे असे आम्हास वाटते. ज्या जंगलात वाघ, सिंह, लांडगे, व तरस राहतात, त्याच जंगलात हरणे, ससे, वानरे, माकडे व खारी पण राहतात. त्यांच्या जगण्याचा मुलभूत अधिकार जितका महत्वाचा तितकेच महत्वाचे आहे प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळणे.
 
कवी मनातील सर्व संवेदना आपल्या कवितेमधून मांडत असतो. कविता हे केवळ व्यक्तीगत रडगाणे नसते, तर ती आजूबाजूच्या वास्तवाचाही उलगडा करीत असते. कवी हा एकाच वेळी जळत असतो आणि फुलत ही असतो. जीवनातल्या अनुभवाची अत्यंत कमी शब्दात सार्थ मांडणी करण्याचे सामर्थ्य केवळ कवी मध्येच असते. ही गोष्ट लक्षात घेवून जास्तीत जास्त नवकवींना कविता सागर दिवाळी अंका मधून प्रसिद्धी देण्यात आली आहे, कविता सागर नियतकालीकाच्या भविष्यातील अंकामधून हजारो कवीसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण केले जात आहे.
 
जर इतिहास अमर करायचा असेल तर काव्य हा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण काव्यात गोडी असते. ताल, सूर, लय असतात, जे मनावर खोल परिणाम करतात. काव्य मृदु असते, काव्यात सौंदर्य असते, माधुर्य असते, शृंगार असतो, विरह असतो, शौर्य असते पण कौर्य नसते. काव्यात कोणत्या भावना व्यक्त होतात यावर काव्य प्रकार ठरवतात. ‘जे न देखे रवि ते देखे कवी’ - या उक्तीप्रमाणे कवी आपल्या प्रतिभेने ह्या विश्वाच्या पलिकडे जावून विचार करू शकतो आणि नवनिर्माणाची आस जगवतो. हा अंक ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर काढत असल्यामुळे आम्ही लेखनासाठी मानधन देऊ शकलो नाही हे नम्र पणे नमूद करत आहोत. त्याच बरोबर “कविता सागर” दिवाळी अंक बुक गंगा डॉट कॉम / www.bookganga.com च्या माध्यमातून संपूर्ण जगात जिथे कुठे मराठी माणूस असेल त्या प्रत्येक ठिकाणावरून फक्त एका क्लिक वर वाचता येणार आहे.
 
जाहिराती शिवाय निखळ वाचनाचा आनंद देणारा दिवाळी अंक तयार करणे हा आमचा एक आगळा वेगळा उपक्रम होता व त्यात आम्ही सलग सहा महिन्याच्या मेहनती नंतर यशस्वी झालो आहोत. या नव्या प्रयोगात आपली मोलाची साथ लाभली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. कदाची या उपक्रम साठी केलेला खर्च आम्हाला मिळेल अथवा नाही हे काही सांगू शकणार नाही परंतु कविता सागर दिवाळी अंकाच्या निर्मितीतून आम्हाला आनंद मिळाला व नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आपल्या सारख्या महान व्यक्तींचा परिचय झाला हे हि नसे थोडके.
 
या अंकात १२४ कवींच्या २०४ कविता व १३ काव्य विषयक लेख छापले आहेत. १२४ कवी पैकी ९०% कवींची पहिली कविता कविता सागर मध्ये छापून आली आहे. ख-या अर्थाने हा उपक्रम नव कवींसाठी वरदान ठरला आहे. आपल्या अनमोल मार्गदर्शन व सहका-याच्या पाठबळावर अशाच स्वरूपाचा कविता सागर गुढी पाडवा विशेषांक प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. या नव्या स्वरूपातील अंकासाठी कृपया आपले काव्य विषयक साहित्य पाठवावे.
 
 
===संदर्भ===
<references/>
<references/>दैनिक तरुण भारत मधील लेख
[[वर्ग:साहित्य]]
[[वर्ग:दिवाळी अंक]]