"मोहम्मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: vi:Muhammad
ओळ ४:
 
== प्रारंभिक जीवन ==
एक संकेतस्थळ (वेबसाइट) है जहाँ पैगंबरआहे मुहम्मदजिथे केमोहम्मद बारेपैगंबरांविषयी मेंसगळी सभीमाहिती जानकारीउपलब्ध आहे http://rasoulallah.net/index.php/hi/home
मोहम्मद यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील [[मक्का]] या शहरात ९ रबीउल अव्वल, हिजरी पुर्व ५३ तदनुसार [[एप्रिल २०]], [[इ.स. ५७१]] रोजी झाला. त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे काका [[अबू तालिब]] यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने मोहम्मद यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत [[सिरीया]] व [[येमेन]] या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. वयाच्या २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४० वर्ष इतके होते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहम्मद" पासून हुडकले