"प्रशांत दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३५:
 
==कार्य==
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्डस नोंदले गेले आहेत. यामध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत(५-१-२०१३) एकूण ९०००१०७०० नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत.
 
प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.