"चेचन्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mk:Чеченија, su:Chéchnya
No edit summary
ओळ १५:
| वेबसाईट =http://chechnya.gov.ru/
}}
[[File:Chechnya03.png|thumb|250px|right]]
'''चेचन्या''' ({{lang-ru|Чече́нская Респу́блика}}, ''Chechenskaya Respublika''; {{lang-ce|Нохчийн Республика}}, ''Noxçiyn Respublika'') हे [[रशिया]]च्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चेचन्या [[कॉकासस]] प्रदेशामधील बहुसंख्य जनता [[मुस्लिम]] आहे. १९९१ साली [[सोव्हियेत संघ]]ाचे तुकडे झाल्यानंतर चेचन जनतेने स्वतंत्र चेचन्या देशाचा दावा केला होता. आजही येथे फुटीरवादी चळवळ चालू आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चेचन्या" पासून हुडकले