"अमेरिकेची संयुक्त संस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: bxr:Америка
छो r2.7.3) (Robot: Modifying de:Vereinigte Staaten to de:Vereinigte Staaten von Amerika; cosmetic changes
ओळ ४६:
}}
 
[[उत्तर अमेरिका]] खंडातील '''अमेरिकेची संयुक्त संस्थाने''' हा देश जगात सर्वत्र केवळ '''अमेरिका''' किंवा [[संयुक्त संस्थाने]] (युनायटेड स्टेट्स Eng:United States) या नावाने ओळखला जातो.
 
अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या(क्षेत्रफळाने) देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील [[राष्ट्राध्यक्ष]] हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो.भौगोलिकदृष्ट्या [[कॅनडा]], [[मेक्सिको]] हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.
ओळ ८९:
 
== अर्थतंत्र ==
आजच्या घडीला अमेरिका देश आर्थिक आघाडीवर सर्वांत बलाढ्य मानला जातो. देशाचा [[वार्षिक सकल उत्पन्न|वार्षिक सकल उत्पन्नात]] पहिला क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक होण्यात या देशाची लोकसंख्या आकार व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. याच जोडीला अमेरिकेने शास्त्रीय सुधारणांचा अंगिकार करून विज्ञान व तंत्रज्ञानात स्वता:ला अग्रेसर ठेवले आहे. आजच्या घडीला सर्वाधिक शोध अमेरिकेत लागतात. तसेच २० व्या शतकातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शोध अमेरिकेत लागले. लोकसंख्येत अमेरिकेचा तिसरा क्रंमाक आहे, लोकसंख्येचा मोठा भाग हा मध्यमवर्गीय असून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचीही संख्या लक्षणीय आहे. हा लोकसंख्येचा मोठा भाग अमेरिकेची मोठी क्रयशीलता दर्शावतात. अमेरिकेत तयार उत्पादनांना अमेरिकेतच मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होते. अमेरिकन अर्थव्यवस्था ही टोकाची [[भांडवलशाही]] (Extreme Capitalistic) अर्थव्यवस्था मानली जाते. या टोकाच्या भांडवलशाहीमुळे अमेरिकेत व्यापार अतिशय भरभराटीस आला, जास्तिजास्त नफा कमवण्याच्या दृष्टीने व्यापाराचे जागतिकीकरण करण्यात अमेरिकन अर्थव्यवस्था आघाडीवर होती. परंतु गेल्या काही वर्षात याच भांडवलशाहीचे दुष्परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. २००८ मध्ये [[सबप्राईम संकट|सबप्राईम संकटानंतर]] [[लेहमन ब्रदर्स]] या मोठ्या कंपनीने [[दिवाळखोरे]] जाहिर केले व त्यानंतर आलेल्या [[आर्थिक मंदी|मंदिने]] संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कामगार कपातीचे नियम, सामाजिक सुरक्षितता, [[आरोग्य विमा|आरोग्य विम्याच्या]] बाबतीतील नियम हे भांडवलदारांच्या बाजूने असल्याने अमेरिकेतील सामान्य मध्यमवर्गात बेकारी व चिंतेचे वातावरण आहे.
 
वाहन उद्योग हा अमेरिकेतील सर्वांत मोठा उद्योग आहे. दर-माणशी ०.७५ वहाने हे अमेरिकेतील वाहनांचे प्रमाण आहे जे जगात सर्वाधिक आहे<ref>[http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_vehicles_per_capita दरडोई वहाने देशाप्रमाणे]</ref>. गाड्यांचा खप वाढण्यामागे या देशाचा प्रचंड आकार कारणीभूत आहे. राज्यांचे आकार व शहरांचे अंतर प्रचंड असल्याने युरोपसारखी सार्वजनीक दळणवळणाची साधने अमेरिकेत विकसित झाली नाहीत. अंतरे प्रचंड व हवामान थंड असल्याने विसाव्या शतकात गाड्यांचा खप प्रचंड वाढला जो आजतागायत आहे. फोर्ड, जनरल मोटोर्स हि अमेरिकन उत्पादने प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत [[जर्मन वाहन उत्पादक|जर्मन]] व [[जपानी वाहन उत्पादक|जापानी]] गाड्यादेखील चांगल्याच खपतात. वाहन उद्योगाखालोखाल युद्ध सामग्री हा अमेरिकेतील सर्वांत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात रशियाविरुद्ध सामरिक वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात संशोधन करून विविध प्रकारची अस्त्रे, शस्त्रे, क्षेपणास्त्रे, विमाने, युद्धनौका, पाणबुड्या यांच्यात शोध लावत वर्चस्व प्रस्थापित केले जे नजीकच्या काळात कोणाला मिळवता येईल असे दिसत नाही. शस्त्रांस्त्रांचा अमेरिका जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे.
 
== वस्तीविभागणी ==
ओळ १०१:
{{Main|अमेरिकेतील क्रीडा}}
[[चित्र:Shea Smith-edit1.jpg|thumb| फुटबॉलचा खेळाडू सहकार्‍याला पास देताना]]
१९ व्या शतकापासून बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल व बर्फावरील हॉकी हे अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक खेळ आहेत. सध्या कॉलेज फुटबॉल व कॉलेज बास्केटबॉल हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे,<ref>{{संकेतस्थळ स्रोत |लेखक=Krane, David K. |शीर्षक=Professional Football Widens Its Lead Over Baseball as Nation's Favorite Sport |दुवा=http://www.harrisinteractive.com/harris_poll/index.asp?PID=337 |प्रकाशक=Harris Interactive |दिनांक=2002-10-30|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-09-14}} Maccambridge, Michael (2004). ''America's Game: The Epic Story of How Pro Football Captured a Nation''. New York: Random House. ISBN 0-375-50454-0.</ref> बॉक्सिंग व घोड्यांची शर्यत हे एकेकाळी व्ययक्तीक खेळातील सर्वाधिक लोकप्रिय होते परंतु हळूहळू त्यांची जागा गोल्फ व गाड्यांच्या रेसिंगने घेतली आहे. युरोपातील फुटबॉल जो अमेरिकेत सॉकर म्हणून ओळखला जातो त्यामानाने कमी लोकप्रियता आहे व प्रामुख्याने युवा खेळांडूंमध्ये खेळला जातो. टेनिसची पण लोकप्रियता बरीच आहे.
 
अमेरिकेतील बऱ्याचशा खेळांचे मूळ युरोपीय खेळांमध्ये आहे. परंतु बास्केटबॉल, व्हॉलीबॉल स्केटबोर्डींग, स्नोबोर्डींग चिअरलीडींग हे अमेरिकेत जन्मलेले खेळ आहेत. सर्फिंग हा खेळ अमेरिकेत युरोपीय लोक येण्याआगोदर अस्तित्वात होता. अमेरिकेत आजवर सर्वांत जास्त आठ ऑलिंपिक स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत व अमेरिकेनेच सर्वांत जास्त आजवर कोणत्याही देशापेक्षा जास्त पदके मिळवली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=All-Time Medal Standings, 1896–2004 | प्रकाशक = Information Please|दुवा=http://www.infoplease.com/ipsa/A0115108.html | अ‍ॅक्सेसदिनांक=2007-06-14}} {{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Distribution of Medals—2008 Summer Games| प्रकाशक = Fact Monster|दुवा=http://www.factmonster.com/sports/olympics/2008/distribution-medals-summer-games.html| अ‍ॅक्सेसदिनांक=2008-09-02}}</ref> तर हिवाळी ऑलिंपिक मध्ये २१६ पदके मिळवली आहेत व सद्यस्थितीत दुसऱ्या क्रमांकावर आहे..<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=All-Time Medal Standings, 1924–2006 |प्रकाशक=Information Please |दुवा=http://www.infoplease.com/ipsa/A0115207.html |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-06-14}} Norway is first; the Soviet Union is third, and would be second if its medal count was combined with Russia's.</ref>{{clear}}
 
== पर्यटन स्थळे ==
ओळ १७१:
[[cy:Unol Daleithiau America]]
[[da:USA]]
[[de:Vereinigte Staaten von Amerika]]
[[diq:Dewletê Amerikayê Yewbiyayey]]
[[dsb:Zjadnośone staty Ameriki]]