"सदस्य:Mrwiki reforms/धूळपाटी/माहितगारांना उत्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३:
# इतरांनी प्रश्न विचारल्यास पुन्हा क्र. १ व २ चा वापर करावा
# सर्वात शेवटी मोठे मोठे असंबधित निबंध लिहुन प्रश्न विचारणाऱ्यास कन्फ्यूज ('''Co'''mpletly '''Fuse''') करावे
 
वादनिवारणासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रत्येक वादविवादाच्या वेळेस नविन चावडी तयार करावी. सध्या मराठी विकिवर अंदाजे १५ चावडी आहेत व सद्य वाद विवाद पहाता येत्या १-२ वर्षात हि संख्या तिप्पट करण्याचा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा विचार आहे.
 
बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सर्व विवाद दुर्लक्षित करण्यासाठी क्र १ चा उपयोग नकरता महत्वाचा मुद्दा असा मांडू शकतात की संबंधित चर्चा योग्य चावडीत नव्हती.
|}
</center>