"अरविंद घोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (Robot: Modifying sk:Sri Aurobindo to sk:Šrí Aurobindo
signature sice
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ३:
==कारकीर्द==
[[चित्र:Sri aurobindo.jpg|240px|thumb|upright|right|श्री ऑरोबिंदो]]
[[Image:Sri Aurobindo sign.jpg|rahmenlos|190247 px|right]]
श्री अरविंद हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतदर्शी व युगप्रवर्तक तत्वज्ञ आणि महायोगी होत. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ञ, तत्त्वज्ञानी, योगी, महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.
यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते. इंग्लंडमधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना इंग्लिश शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलाना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. भारतीय धर्म, संस्कृती व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना बंगाली ही त्यांची मातृभाषासुद्धा शिकू दिली नाही.