"साय (कोरियाई कलाकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट अभिनेता | पार्श्वभूमी_रंग = | नाव = पार्क जाय-संग | चित्र...
 
No edit summary
ओळ ३०:
''हे [[कोरिअन नाव]] असून [[पार्क]] हे कुलनाम आहे.''
 
पार्क जाय-संग ([[कोरिअन]] : जन्म [[डिसेंबर ३१]], [[१९७७]]), हा '''साय''' या रंगमंचीय नावाने अधिक प्रसिद्ध असलेला दक्षिण कोरियाई गायक, गीतलेखक आणि नर्तक आहे. त्याच्या विनोदी व्हिडिओंसाठी व रंगमंचीय कार्यक्रमांसाठी, विशेषतः [[गन्नमकन्नम स्टाईल]] या लोकप्रिय एकल व्हिडिओसाठी तो प्रसिद्ध आहे.