"परमहंस योगानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Paramahansa Yogananda Standard Pose.jpg|right|thumb|परमहंस योगानंद]]
 
परमहंस योगानंद ([[जानेवारी ५]], [[इ.स. १८९३]] - [[मार्च ७]], [[इ.स. १९५२]]) (जन्मनाव मुकुंदलाल घोष) हे भारतीय योगी आणि [[गुरू]] होते. ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी']]' (मराठी भाषांतर योगी कथामृत) या आपल्या पुस्तकाद्वारे अनेक पाश्चात्य व्यक्तींना त्यांनी ध्यानाच्या पद्धती आणि [[क्रिया योग]] शिकविलायांचा परिचय घडविला.
 
==जीवन==
उत्तर प्रदेशातील [[गोरखपूर]] इथे एका धर्मशील कुटुंबात योगानंदांचा जन्म झाला. सानंद या त्यांच्या धाकट्या भावाच्या म्हणण्यानुसार बाल मुकुंदाची अध्यात्माची जाणीव व अनुभव असामान्य होते. आपली आध्यात्मिक तहान भागविण्यासाठी त्यांनी अनेक हिंदू साधू आणि संतांची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. इ. स. १९१० मध्ये, वयाच्या सतराव्या वर्षी, [[स्वामी युक्तेश्वर गिरी]] यांची भेट झाल्यानंतर योगानंदांचा शोध जवळजवळ थांबला. नंतर युक्तेश्वरांनी योगानंदांना सांगितले की [[महावतार बाबाजी]] यांनी एका खास कारणासाठी त्यांना पाठविले आहे.
 
{{विस्तार}}