"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: fo:Bloggur
No edit summary
ओळ १:
{{वर्ग}}
'''अनुदिनी''' किंवा '''[[ब्लॉग''']] हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. इंग्रजी शब्द ब्लॉग हा [[वेब]](आंतरजाल) आणि [[लॉग]](नोंद) या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद्या कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र व [[चित्रफिती]] वगैरे गोष्टी [[इंटरनेटच्या]] आधारे सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बनवतात. अनुदिनी बहुधा एका व्यक्तीने तयार केलेली असते. तिच्यावरील नोंदी बहुतेकवेळा उलट्या कालक्रमानुसार(सर्वात ताजी आधी!) टाकलेल्या असतात. ब्लॉग सांभाळणे म्हणजे त्यातल्या नोंदींमध्ये सुधारणा करणे. नवीन नोंदी न झाल्याने अनेक अनुदिन्या कालबाह्य होतात.
 
काही अनुदिन्यांवर लोक एकमेकांशी चर्चा करू शकतात. जे अनुदिनीचे सभासद होतात ते तिथे स्वतःचे विचार मांडू शकतात आणि संदेशही पाठवू शकतात. हे सगळे "[[विजेट्स]]"<ref>[http://en.wikipedia.org/wiki/Web_widget Widgets]</ref> द्वारे शक्य होते. ही बाब एखाद्या अनुदिनीला बाकीच्या सुप्त संकेतस्थळांपासून उजवे ठरवते. बऱ्याच अनुदिन्या बातम्यांसाठी अथवा समाजोपयोगासाठी बनवलेल्या असतात; तर बाकीच्या वैयक्तिक डायरीप्रमाणे काम करतात. सर्वसाधारण ब्लॉगांवर दुसऱ्या ब्लॉग्जवर जाण्यासाठी सोय असते. त्यासाठी आवश्यक तेथे लिखाण व चित्रे उपलब्ध करून दिलेली असतात. त्यामुळे आपल्याला त्या विषयाशी निगडित वेबपेजपर्यंत आणि माध्यमांपर्यंत पोहोचता येते. वाचकांना आपले विचार आणि टिप्पणी देण्यासाठी केलेली सोय ब्लॉग्जना विशेष महत्त्व मिळवून देतात. अनेक ब्लॉग्ज हे जरी सामान्यतः लिखाणासाठी बनवलेले असले, तरीही बऱ्याच ब्लॉग्जचा केंद्रबिंदू हा कला, चित्र, चित्रफिती, संगीत आणि आवाज असतो. मायक्रोब्लॉगिंग हे अजून एका प्रकारचा ब्लॉग आहे. यावर विचार संक्षिप्तपणे मांडता येतात.
ओळ ५८:
[[el:Ιστολόγιο]]
[[en:Blog]]
[[en:ब्लॉग]]
[[en:ब्लोग]]
[[eo:Blogo]]
[[es:Blog]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले