"मीरा (कृष्णभक्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी योगदान
No edit summary
ओळ ४७:
 
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरूष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधिशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशी आख्यायिका आहे.
 
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.
 
==बाह्य दुवे==