"हर्षवर्धन पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७१७ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो ({{पानकाढा}})
{{विद्यमान मंत्री
{{वर्ग}}
| नाव=हर्षवर्धन पाटील
कॉग्रेस चे मा. खा शंकरराव पाटील व मा. आ. लिलावती शंकरराव पाटील यांचे पुतणे व मा .शहाजीराव पाटील यांचे चिरंजिव हर्षवर्धन पाटील गाव बावडा इंदापुर विधानसभा
| मंत्री =
विद्यार्थीदशे पासुनच राजकारणात भाग. भाऊच्या(चुलत्यांच्या) मागे राजकारणात खंबीरपणे उभे
| खाते=
कॉग्रेस सोडुन काही वर्ष त्यानी अपक्ष निवडणुक लढविली व प्रत्येक वेळी वेग़वेगळ्या पक्षाच्या सरकार मध्ये मंत्री पद पटकावले. त्या नंतर त्यानी कॉग्रेसचे सरकारमध्ये मंत्री पदावर असतानाच कॉग्रेसचे काम पाहण्यास सुरुवात केली व निवडणुक काळात कॉग्रेस मध्ये प्रवेश करून कॉग्रेस च्या वतिने निवडणुक लढविली.
}}
'''हर्षवर्धन पाटील''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] राजकारणी आहेत.
 
==जीवन==
कॉग्रेस चे मा. खा [[शंकरराव पाटील]] व मा. आ. [[लिलावती शंकरराव पाटील]] यांचे पुतणे व मा . [[शहाजीराव पाटील]] यांचे चिरंजिवचिरंजीव हर्षवर्धन पाटील आहेत. त्यान्चे गाव बावडा इंदापुर विधानसभा आहे.
 
विद्यार्थीदशे पासुनच राजकारणात भाग आहे. भाऊच्या(चुलत्यांच्या) मागे राजकारणात खंबीरपणे उभे राहिले. कॉग्रेस सोडुन काही वर्ष त्यानी अपक्ष निवडणुक लढविली व प्रत्येक वेळी वेग़वेगळ्या पक्षाच्या सरकार मध्ये मंत्री पद पटकावले. त्या नंतर त्यानी कॉग्रेसचे सरकारमध्ये मंत्री पदावर असतानाच कॉग्रेसचे काम पाहण्यास सुरुवात केली व निवडणुक काळात कॉग्रेस मध्ये प्रवेश करून कॉग्रेस च्या वतिने निवडणुक लढविली.
त्यांच्यावर इंदापुरातील स्थानीक व राज्य पातळीवरील विरोधकानी वेगवेगळे आरोप केले पण ते आरोप ते सिध्द करु शकले नाहीत.त्या मुळे ते आरोप म्हणजे राजकीय आरोपच ठरले
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:पाटील,हर्षवर्धन}}
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
१९२

संपादने