"कुळीथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sa-horsegram.jpg|250px|right|thumb|कुळीथ (अथवा हुलगा)]]
'''कुळीथ''' (अथवा '''हुलगा''') ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे [[कडधान्य]] आहे. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते. कुळीथामुळे [[वात]] व [[कफ]] कमी होतो. कुळीथ [[मूतखडा|मूतखड्यावर]] औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात. कुळीथाची पिठी हा आवडीचा मेनू मानला जातो. लागवड केल्यापासून साधारणत: ९० दिवसांमध्ये कुळीथ पीक तयार होते.
==लागवड==
लागवड केल्यापासून साधारणतः ९० दिवसांमध्ये कुळीथ पीक तयार होते. सध्या हे कुळीथ (अथवा हुलगा) कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे, कारण पुर्वीपूर्वी याची लागवड करणारे शेतकरी याआता त्या ऐवजी जास्त मागणी असणाऱ्या [[सोयाबिनसोयाबीन]] चे पिकपीक घेतात्घेतात. याला कारण असे कि सोयाबिन ला मागणि जास्त , तसेच पिकपीक काढणीकाढणीला ला वेळ्वेळ झाल्यास कुळीथ(हुलगा) टरफल फुटुनफुटून बाहेर सांडतो, आणि शेतात विखुरतो, परीनामिपरिणामी शेतक-याचे नुकसान होते.
 
==पदार्थ==
{{विस्तार}}
कुळीथापासून उसळ, पिठी किंवा पिठले आणि लाडू तयार केले जाते. कुळीथ(हुलगा) भाजून [[फुटाणे|फुटाण्यासारखा]] ही खाल्ला जातो.
{{अशुद्धलेखन}}
 
==आयुर्वेदातील कथित औषधी गुण==
सध्या हे कुळीथ (अथवा हुलगा) कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे,कारण पुर्वी याची लागवड करणारे शेतकरी या ऐवजी [[सोयाबिन]] चे पिक घेतात्. याला कारण असे कि सोयाबिन ला मागणि जास्त , तसेच पिक काढणी ला वेळ् झाल्यास कुळीथ(हुलगा)टरफल फुटुन बाहेर सांडतो,आणि शेतात विखुरतो, परीनामि शेतक-याचे नुकसान होते.
कुळीथामुळे [[वात]] व [[कफ]] कमी होतो. कुळीथ [[मुतखडा|मुतखड्यावर]] औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात.
 
कुळीथ(हुलगा) भाजुन फुटाण्या सारखा खाताना फार फार छान लागतो,बाजारात मिळाल्यास अवश्य करून बघा!
{{विस्तार}}
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:कडधान्ये]]
 
[[de:Pferdebohne]]
[[en:Horse gram]]
[[ml:മുതിര]]
[[ne:गहत]]
[[ta:கொள்ளு]]
[[te:ఉలవలు]]
[[sa:कुळित्थः]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कुळीथ" पासून हुडकले