"ज्योत्स्ना भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्गीकरणाची देखभाल व व्यवस्थापन. using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ज्योत्स्ना भोळे''' (पूर्वाश्रमीचे नाव: दुर्गा केळेकर) ([[मे ११]] [[इ.स. १९१४|१९१४]] - [[ऑगस्ट ५]], [[इ.स. २००१|२००१]]) या [[मराठी]] गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार [[केशवराव भोळे]] हे त्यांचे पती होते. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा त्यांचा खास आवाज होता. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाचे नाव ’बोला अमृत बोला’ असे असते.
 
'''ज्योत्स्ना भोळे''' अनेक वर्षे ’[[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]’च्या अध्यक्षा होत्या.
 
==ज्योत्स्ना भोळे यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका==
 
 
==ज्योत्स्ना भोळे यांची गाजलेली भावगीते आणि नाट्यगीते==
 
 
=='''ज्योत्स्ना भोळे''' सभागृह==
 
[[पुणे]] शहरात हिराबाग येथील उद्योगभवनाच्या इमारतीत [[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]च्या मालकीच्या सभागृहाला '''जोत्स्ना भोळे''' यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृहात एक लाकडी रंगमंच असून ३००हून थोड्या अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. संगीताच्या मैफिली, चर्चा परिसंवाद व व्यावसायिक कॉन्फरन्सा आदींसाठी या सभागृहात पुरेशा सुविधा आहेत.
 
 
 
{{DEFAULTSORT:भोळे,ज्योत्स्ना}}