"लॅटियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''लॅटियम''' हे एक प्राचीन राज्य होते. हल्लीच्या रोम शहराजवळ या राज...
 
छो वर्ग:प्राचीन राज्ये टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ १:
'''लॅटियम''' हे एक प्राचीन राज्य होते. हल्लीच्या [[रोम]] शहराजवळ या राज्याचा विस्तार होता. [[इ.स.चे ७ वे शतक|सातव्या शतकाच्या]] अखेरीपर्यंत लॅटियम हे एक प्रमुख राज्य होते. [[लॅटिन भाषा|लॅटिन भाषेचा]] उगम लॅटियममध्येच झाला होता. रोम हे प्राचीन काळी लॅटियममधील एक लहान गाव होते.
 
[[वर्ग:प्राचीन राज्ये]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लॅटियम" पासून हुडकले