"हार्टफर्ड (कनेटिकट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: br:Hartford (Connecticut)
छोNo edit summary
ओळ २३:
|longd = 72 |longm = 40 |longs = 27.43 |longEW = W
}}
'''हार्टफर्ड''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशातील [[कनेटिकट]] राज्याची राजधानी व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर अमेरिकेच्या [[न्यू इंग्लंड]] प्रदेशात कनेटिकटच्या मध्य भागात [[कनेटिकट नदी]]च्या किनाऱ्यावर वसले असून येथील लोकसंख्या १.४४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १२ लाख इतकी आहे.
 
हार्टफर्ड हे अमेरिकेमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. येथील वस्तीची पहिली नोंद [[इ.स. १६२३]]ची आहे. या शहराचे मूळ नाव ''सौकियॉग'' (Saukiog) असे होते. [[अमेरिकन यादवी युद्ध]]ानंतर अनेक दशके हार्टफर्ड हे अमेरिकेमधील सर्वात श्रीमंत शहर होते. आजही दरडोई उत्पन्नामध्ये हार्टफर्डचा अमेरिकेत [[सॅन फ्रान्सिस्को]] खालोखाल दुसरा क्रमांक लागतो.